काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
#Election2022
पंजाब, उत्तराखड, गोवा निवडणूक.
मतदान
पहिला टप्पा: 10 फेब्रुवारी.
दुसरा टप्पा: 14 फेब्रुवारी
तिसरा टप्पाः 20 फेब्रुवारी.
चौथा टप्पाः 23 फेब्रु .
पाचवा टप्पाः 27 फेब्रुवारी
सहावा टप्पाः 3 मार्च .
सातवा टप्पाः 7 मार्च
10 मार्च रोजी मतमोजणी.