📢 एफ-दक्षिण विभागामार्फत नागरिकांना आवाहन
परिसरात सध्या जोरदार वारे व मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे झाडांच्या फांद्या तुटणे अथवा वृक्ष कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांनी आवश्य�� ती खबरदारी घ्यावी. झाडाखाली किंवा इतर असुरक्षित ठिकाणी उभे राहणे टाळावे.
लालब���गच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव गुरूवार दिना��क ११ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ठीक ५.०० ते रात्रौ १०.०० वाजेपर्यंत लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर लालबाग मार्केट येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी समस्त भाविकांनी याची नोंद घ्यावी.
An open auction of the attractive gold and silver items offered by devotees at the feet of Lalbaugcha Raja during the Ganesh festival will be held on Thursday, 11th September 2025, from 5:00 PM to 10:00 PM at the Lalbaugcha Raja stage at Lalbaug Market. All devotees are kindly requested to take note of this.
#lalbaugcharaja #LalbaugchaRaja2025
Every evening illegal food stalls on the footpath of Sindhudurg bldg, besides, no BMC officer does anything. Pedestrians face difficulties. Even google maps captures the food stalls. Complaint no 732108243
@mybmc@mybmcWardFS@AjayChoudhariSS@lalbaug_parel@Mumbaicha_Raja
Sad to notice that none of the Karyakartas are now present when Lalbaugcha Raja was stuck in between Visarjan Ar Girgaon Chowpatty, Mumbai.
Thank you Lalbaugcha Raja for shwoing us what Karma really means!
https://t.co/nFpJcTJTq1
लालबाग चा राजा विसर्जनात खरे दर्शन आज झाले, लाईव्ह बंद, लाटा प्रचंड, ३ तास राजा समुद्रात ठाम!
१० दिवस जे व्हीआयपी आणि प्रसिद्धीपिपासू होते ते किनाऱ्यावर परतले, तेव्हा कोळीबांधव आणि थोडेसे खरे सेवकच राजासोबत उभे राहिले.
राजा शेवटी सांगून गेला,
तो फक्त सर्वसामान���यांचा आहे, मुजोर पदाधिकाऱ्यांचा किंवा पैसेवाल्यांचा नाही!
#Mumbai #MumbaiRains #Lalbaugcharajavisarjan #LalbaugchaRaja
भक्तांनो नीट पहा दहा दहा तास लालबागच्या राजा��्या दर्शनासाठी गर्दी करता का तर तो विघ्नहर्ता म्हणजे संकट दुर करेन पन आता राजावरच संकट आले की अडकला पहा समुद्राच्या पाण्यात…! 😱😱
आता राजा स्वयंभू आसेल तर आपोआप समुद्रात जाईल नसेल तर विज्ञानाची मदत घेत विसर्जन होते ते पहात रहा…!
#गणेश_विसर्जन #लालबागचा_राजा
Lalbaugcha Karyakartas think they are the God in Mumbai.
Please note you guys are God's only for 10 days and not after that!
We all have not seen a single Karyakarta helping anyone except for VIP darshan!
https://t.co/cCQ4hG6TrX
Do watch this for all the Bhakts seeking for Darshan without standing in the queue for Lalbaugcha Raja Darshan!
#Lalbaug#Ganpati#Mumbai #2025
@cajaydesai thanks for putting this up!
https://t.co/ZqHK7UnBXP