ऑगस्ट 2024 ला तक्रार केली होती. तेव्हा प्लास्टिक ताडपत्री च्या झोपड्या बांधल्या होत्या, 2025 ला @mybmc@mybmcWardRN नी अतिक्रमण करणाऱ्यांना ताकीद करून सुद्धा आज मे 2026 अद्याप त्यांच्यावर करावाही झालेली नाही. @TawdeRitu मॅडम @Tejasvee15 मॅडम, कृपया हे अतिक्रमण हटवण्यात यावं.
��� मी केलं… तुम्हीही करा!
आवाज दाबला तरी प्रश्न थांबत नाहीत.
आज Petition Sign करा ✍️
उद्या तुमच्यासाठी कुणीतरी उभं राहील.
⚡ Link in bio / swipe up
#CockroachJantaParty #VoiceOfYouth #SignThePetition #WeWontStaySilent
https://t.co/qQH8ufr6OV) https://t.co/whSchNLZIh
इमारत क्रमांक ३८ च्या समोर,शक्ती नगर,छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स रोड, दहिसर( पूर्व)..येथे पद चारी मार्गावर डेब्रिस आणि झाडाची फांदी पडलेली आहे.. कृपया तात्काळ साफसफाई करावी..
- ललित वेलोंडे
उपशाखा प्रमुख
(शिवसेना उद्धव बाळा साहेब ठाकरे)
@mybmc@mybmcWardRN
'अग्निपथ योजने'त सहभागी होणाऱ्या युवकांना कुठलाही कायमस्वरूपी जॉब नसल्याने आणि सैनिकांना निवृत्तीनंतर मिळणारे इतर ��ाभ नसल्याने सरकारचा खर्च वाचेल हे खरं आहे, पण खर्च कुठे वाचवायचा याचाही विचार होणं गरजेचं आहे.
@mybmcWardRN@mybmc@Mahadev90066688 As promised, jet machine was sent by R North ward office to Shakti Nagar to de-clogg the drain. Mr. Ashutosh Gharal was present to supervise in person alongwith Sri.Deva Krishnan of LACC WARD 2. Thank you,Mr. Gharal,RN ward and Deva jee,LACC.