@Awhadspeaks 20 वर्षे आमदार असलेल्या माणसाने कोणतंही कारण न देता एका ओळीचा राजीनामा पत्र द्यायचं सोडून पानभर पत्र लिहलं आहे!
नटसम्राट पण लाजतील यांच्यापुढे!
हे खपवून घेतला जाणार नाही !
You have the right to protest..even have the right of legal recourse to save your felonious colleagues.
But not for a moment believe that you & your treasonous sect will be spared for sloganeering "Pakistan Zindabad" in #Pune, in #India#PFICrackdown
वाहन दिंडी मध्ये गुसत आहेत व इतक्या गर्दी व मोक्याच्या ठिकाणी अशा प्रसंगी वाहतूक नियंत्रण करण्या ऐव��ी गप्पा मारत ढिसाळ कारभार आपल्या जबाबदार कर्मचाऱ्यांकडून होत आहे ठिकाण : शिवाजी पुतळा ,कोर्ट जवळ पुणे दि. २२/६/२०२२
@CPPuneCity @PuneCityTraffic @AjitPawarSpeaks
कर्नाटकात समान गणवेशासाठी भगव्या शाल���चे आंदोलन उभे करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते २६ वर्षीय हर्षा यांची कर्नाटकातील शिमोगा शहरात जिहादी विचारधारेचे लोकांकडून चाकू भोसकून क्रूर हत्या!
#JusticeForHarsha
@mpsc_office जाहिरात क्र २७०/२०२१ साठी पात्र उमेदवाराना अर्ज भरताना 'Not eligible' असा दाखवतो. यासंबंधी @mpsc_office ऑफिसला फोन करून विचारले असता अजूनही त्याबाबत कुठलाही प्रकारचा तोडगा निघालं नाही. कृपया लवकर या बाबत उमेदवार याना अर्ज सोय करून द्यावी.@bharanemamaNCP
@RailMinIndia मी तिकिट आरक्षित केलो होतो पण ते तुमच्या मुळे आरक्षित झाला नाही ,पण त्या साठी तुम्ही माझा पैसे पूर्ण परत द्यायला पाहिजे PNR 6160584130.जर मी तिकीट रद्द केला तर पैसे कमी द्या . पण तुमच्या मुळे तिकीट रद्द झाला तर पैसे आमचे का कमी करून देता @PMOIndia@AshwiniVaishnaw
@MeshramDayanand सर तुमच्या कार्य पध्दती ला सलाम आपण आयोगाला गती आणि उमेदवारांना नवी आशा दिली. आपण खरच उमेदवारस्नेही सदस्य ठरले पुढील वाटचाली साठी विद्यार्थ्यांच्या वतीने आपणास खूप शुभेच्छा 💐💐
My deepest condolences with family, friends & followers of Hon. MP Rajeev Satav ji.
A young & dynamic leader gone too soon.
Om Shaanti.
युवा नेते, खासदार श्री. राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
#RIPRajivsatavJi