Friendship Day म्हणजे मैत्रीचा दिवस. जिवलग, जिवापाड जपणाऱ्यांचा दिवस, रक्ताचे नाते नसूनही आपली एक एक नस ओळखणाऱ्या मित्रांचा दिवस वाचा लेखनमुद्रा वर
#lekhanmudra#ज्ञानकोश#friendshipday#मैत्रीचा_दिवस#मराठी
https://t.co/30n44d3AfD
एवढ्याश्या चिंचेच्या बिया पण किती फायदेशीर असतात हे फार कमी लोकांना माहिती. चिंच जेवढी आरोग्यासाठी चांगली आहे तेवढेच त्याच्या बिया देखील खूप गुणवान आहेत. वाचा अशा बहुगुणी चिंचेच्या बियांविषयी.
#lekhanmudra#ज्ञानकोश#चिंचेच्या_बिया#imliseeds#मराठी
https://t.co/OPtBxsRJkH
#विकिपीडिया हे एक #संकेतस्थळ असून ती जगभरातील सगळ्या भाषांमध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकते. विकिपीडिया हि आपल्याला ३२३ भाषांमध्ये उपलब्ध आहे. १५ जानेवारी २००१ मध्ये जिमी वे���्स आणि लॅरी सँगर यांनी विकिपीडिया ची सुरुवात केली. https://t.co/qsSyYSGu8E
#लेखनमुद्रा #lekhanmudra
कधी विचार आलाय का, की सिंह हाच का असतो जंगलाचा राजा ? किंवा #सिंह च का #जंगलाचाराजा#वाघोबा का नाही. सिंहाप्रमाणे वाघ देखील तितकाच शक्तिशाली आहे जितका सिंह आहे. पण तरी दे��ील सिंहालाच जंगलाचा राजा मानतात ?
#लेखनमुद्रा #lekhanmudra
https://t.co/bNlkfjOqtH
अन्यायाविरुद्ध कॉक्रोच ची ही लाट आता थांबली नाही पाहिजे... कारण ही थांबली तर देशाचे भविष्य धोक्यात येईल... म्हणून आता नाही तर कधीच नाही....
#cjp_पार्टी#कोकरोच_जनता_पार्टी#lekhanmudra
काय आहे झोंबी ड्रग्स? कश���पासून बनवला जातो हा ? महाराष्ट्रातही याचा शिरकाव होतोय का ? वाचा लेखनमुद्रा वर
#lekhanmudra
#घडामोडी
#zombidrugs
#Xylazine
#मराठी
https://t.co/3UzXd8YGSX
Cloud Computing बद्दल ऐकले आहे का ?तांत्रिक भाषेत Cloud Computing म्हणजे काय? त्याचा रोजच्या जीवनात आपण कसा उप���ोग करतो ?वाचा लेखनमुद्रा वर
#lekhanmudra
#cloudcomputing
#तंत्रज्ञान
#मराठी
#म
https://t.co/riphexJ5OS
देवाने निसर्ग बनवला आहे मग याच देवाला ही वृक्षतोड, ही निसर्गाची हानी मान्य होईल का? इतक्या जुन्या झाडांची कत्तल करून त्याची भरपाई होऊच शकत नाही. ही निसर्गाची हानी थांबवली पाहिजे.
#लेखनमुद्रा#घडामोडी#नाशिकवाचवा#झाडेवाचवाझाडेजगवा
https://t.co/Md0PGC3am9