सगळ्यात व कार्यक्षम पालकमंत्री हे चंद्रपूर जिल्हाला लाभलेले आहेत.. कधी त्यांचा दौरा नसतो आतापर्यंत त्यांनी नियोजन ��मिती गठीत केलेली नाहीये कोणते विकासाचे काम ते करत नाही. धन्यवाद फडणवीस साहेब असे अकार्यक्षम पालकमंत्री आम्हाला दिल्याबद्दल.
@drashokuike_mla @Dev_Fadnavis
@Abrakakhobra यामधून एक लक्षात येते की भाजप असो काँग्रेस असो अथवा कोणताही पक्ष असो निष्ठावंत कार्यकर्त्यांना काहीही जागा नसते शेवटी ते सतरंजीत उचलणार हा खेळ मोठमोठे नेते खेळून चालले जाणार
मन की बात हा पंतप्रधानाच्या कार्यक्रमावरचा होणारा खर्च गाव-गावी टाकणार��� मंडप आणि त्यासाठी लागणारे सगळा खर्च याचे एकदा तरी ऑडिट झालं पाहिजे आणि हा पैसा येतो कुठून हे पण माहिती झाला पाहिजे.
#मन_की_बात
@shubham_9909 पोलिसांवरती वचक ठेवायला पाहिजे होता असे धंदे त्यांच्याच आशीर्वादाने चालते हफ्ते वसुली साठी नागरिकांचा जीव घेणे हे खूप मोठी गोष्ट नाही आहे त्यांच्या साठी
आजकाल अनेक नेते आणि अधिकारी फक्त रील्स काढून सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यात व्यस्त आहेत. मात्र नागरिकांनी एखादा प्रश्न विचारला, तक्रार मांडली किंवा उत्तराची अपेक्षा केली तर त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. दुर्दैव म्हणजे अनेक शासकीय अधिकृत सोशल मीडिया हँडल्सचीही हीच अवस्था झाली आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी केवळ प्रसिद्धीवर भर दिला जात आहे.
#SocialMedia #CitizenVoice #Accountability #Maharashtra #GoodGovernance #जनतेचाप्रश्न #उत्तरद्यात्व #प्रशासन
@SandeepTikate प्रीतम मुंडे खासदार वरुण आमदार एवढ demotion नाही व्हायला पाहिजे आणि तिकीट दिली तरी त्यांनी घेतली नाही पाहिजे पक्षाला त्यांची लायकी दाखवून दिली पाहिजे