कर्नाटक येथील डिझेल चा आजचा भाव,
संजय राऊत यांच्यासाठी मोदीजींची भेट घेणारे पवार साहेब यांनी जरा वेळ काढावा आण��� आपल्या मविआचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री महोदय यांना सांगून इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील पेट्रोल-डिझेल चे दर कमी करावेत,
तेव्हडेच जनतेचे आशिर्वाद मिळतील.!!!
"सशक्त महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व!"
ज्यांचे मार्गदर्शन,
महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मा. मुख्यमंत्री,
विरोधकांची बोलती बंद करणारे खंबीर विरोधीपक्ष नेते,
मा. देवेंद्र फडणवीस साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या दीर्घायुरोग्यसाठी आई जगदंबेचरणी प्रार्थना.
तरुणांचे हक्काचे नेतृत्व, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री.@ivikrantpatil जी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
राष्ट्रसेवा कार्यात आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना!
उत्तरप्रदेशचे कार्यतत्पर, यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री, प्रखर राष्ट्रभक्त, हिंदूहृदयसम्राट, गोरक्षक महंत,भगवाधारी योगी आदित्यनाथजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🚩🚩
@myogiadityanath@BJP4Maharashtra@BJP4India@BJP4UP
झुंजार, लढवय्ये, आक्रमक, सर्वस्��र्शी नेतृत्व, स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, अत्यंत कुशल व विविध विषयांचा व्यासंग
असलेले नेतृत्व #विधान_परिषदचे_विरोधी_पक्षनेते #मा.#श्री.#प्रवीण_जी_दरेकर_साहेब
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!...💐💐🎂🎂
अखंड हिंदूस्थानचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय #श्री_नरेंद्र_मोदीजी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा...! ...💐💐🎂🎂
आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रभु श्रीरामचरणी प्रार्थना करतो 🙏
#NarendraModiPM#DevendraFadnavis#MLC Sujitsingh Thakur
कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी ��रावी.
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश #सरचिटणीस (महामंत्री) पदी फेरनिवड झाल्याबद्दल #आ_सुजितसिंह_ठाकूर साहेब यांचे मनपुर्वक अभिनंदन व पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा..!
💐💐
Sujitsingh Thakur saheb
सन्मा. विक्रांत दादा पाटील (मा.उपमहापौर पनवेल तथा महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश ���ाजयुमो महामंत्री) यांची भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.....💐💐