आमचे मार्गदर्शक तरुण तडफदार युवा आमदार तथा सोलापुर जिल्हयाचे भावी खासदार मा @RamVSatpute भाऊ यांच्या सौभाग्यवती @sanskruti_hindu ताई साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणांस दिर्घ व निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना!
@sujit_thakurmlc
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा @Dev_Fadnavis साहेब आपणांस कळकळीची विनंती आहे की धाराशिव लोकसभा जिंकायची असेल तर ती भारतीय जनता पार्टी ला घ्यावी. लढवायची असेल तर अजित दादा किंवा शिवसेनेला द्यावी.
मिञपक्ष मतदार संघात किती आहे हे तपासले पाहिजे. @ranajagjitsinh1
अमरावती लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टी ची उमेदवारी मिळाल्याबद्दल लोकप्रिय खासदार मा @MP_NavneetRana ताई यांचे मनःपूर्वक अभिनंदन व येणाऱ्या निवडणुकीत आपण भरघोस मतांनी विजयी होऊन जनतेची सेवा करण्यासाठी आई तुळजाभवानी आपणांस बळ देवो हि प्रार्थना. @sujit_thakurmlc
केज अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आ @NamitaMundada ताई आपणांस जन्मदिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणांस दिर्घ व निरोगी आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@sujit_thakurmlc@ranajagjitsinh1
@BJP4Maharashtra चे मा. सरचिटणीस तथा विधान परिषदेचे मा.आ. @sujit_thakurmlc साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणांस दिर्घ व निरोगी आयुष्य देवो व येणाऱ्या काळामध्ये आपण धाराशिव जिल्ह्याचे नाव देशाच्या संसदेत बुलंद करावे हिच प्रार्थना!
@Dev_Fadnavis