बी.आय.टी.चाळक्रं.1 व 2 आणि परिसरची 10वाजता रात्री पासून गेली असून अजून रात्रौ 1.30 वाजायला आले तरी आलेली नाही,(आजारी रुग्ण,लहान मुले)या ऐन उन्हाळयात काही त्रास वा अनुचित प्रकार घडला,तर त्यासाठी सर्व बेस्ट वीज विभाग कारणीभूत असेल.@mybmc@myBESTElectric@MayorMumbai@Dev_Fadnavis
फाटकवाडी येथे तक्रार निवारण कक्षा ला फोन करून सुद्धा कोणतेही प्रकारची मदत येथे आलेली नाही मज्जित बंदर कंट्रोलला फोन केल्यावरही सर्व उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत मागील दोन तासाहून अधिक वेळ जाऊ नये कोणतीच कारवाई झालेली नाही
मागील एक महिना उलटूनही अजून पर्यंत मुंबई महापालिकेने ज्या कॉन्ट्रॅक्टर काम दिलेले त्याने बेकायदेशीरपणे येण्या-जाण्याच्या मार्गात खडी सिमेंट उतरवून टाकलेले आहे,नागरिकांना नाहक त्रास,अडचण आणि अपघात होण्याची दाट शक्यता आहे@mybmc@mybmcWardE@mayor_mumbai@Dev_Fadnavis
@_prashantkadam आता विरोधी पक्षनेते जर लहान मुलासारखं वागत असेल तर तुमच्या शब्द कोशात एखादा शब्द असेल तर सुचवा म्हणजे आम्ही तोही बोलु,पत्रकारिता करता की धंदा सुरू केलायं??😂😂
बी.आय.टी.चाळक्रं.1 व 2 ची लाईट दुपारी 12.30 पासून गेली असून अजून रात्रौ 9 वाजायला आले तरी आलेली नाही,सामान्य लोकांची(आजारी रुग्ण,लहान मुले)या ऐन उन्हाळयात काही त्रास वा अनुचित प्रकार घडला,तर त्यासाठी सर्व बेस्ट वीज विभाग कारणीभूत असेल.@mybmc@mieknathshinde@myBESTElectric
बी.आय.टी. चाळ क्र.1 व 2 येथील @mybmc यांची BEST वीज सेवा आज दुपारी 1 वाजल्यापासून खंडित होऊन आम्ही तक्रार क्रमांकावर कॉल करूनही कोणी साधा कॉल ही उचलत नाही.@mybmc@mybmcWardE@mieknathshinde@MPLodha
बी.आय.टी. चाळ क्र.1 व 2 येथील @mybmc यांची BEST वीज सेवा आज दुपारी 1 वाजल्यापासून खंडित होऊन आम्ही तक्रार क्रमांकावर कॉल करूनही कोणी साधा कॉल ही उचलत नाही.@mybmc@mybmcWardE@mieknathshinde@MPLodha
SP MP Shafiqur Rahman Barq says that "On 22nd January, I will pray to Allah to get Babri Masjid back"
He said "I won't go to Ayodhya at all even if PM Modi invites me. Everyone together demoIished my Babri mosque, Supreme Court also ruled against us. Construction is against humanity against religion"
विषय:-मोठया प्रमाणावर अशुद्ध आणि दूषित पाण्याचा पुरवठा मागील काही महिन्यांपूर्वी चालू असून वारंवार तक्रार नोंदवून सुद्धा सतत दूषितच पाणी येणे.
स्थळ:-बी.आय.टी.चाळ क्र.1 आणि 2,श्री दत्त मंदिर,सेंट मेरी रोड,माझंगाव ताडवाडी, मुंबई-400010
वॉर्ड-"ई"विभाग
@mybmcWardE@mybmc