@RichaChadha This was the biggest scam of India which never looked like a scam.
How they fooled India in the name of fighting against corruption deserves many books.
या मुंबईच्या महापौर ..भर पावसात काम करणाऱ्या कामगारांना कानाखाली वाजवू का म्हणून धमकी देतात..पण ज्यांचे काम आहे त्यांना साहेब म्हणून विनवणी करतात!
गरीब कामगारांना वाली नाही म्हणून त्यांच्यावर आगपाखड करणे सोपे आहे पण महापालिकेचे अधिकारी,कंत्राटदार ज्यांची जबाबदारी आहे त्यांना धमकी देण्याची हिंमत आहे का? काम करत आहे दाखवण्यासाठी reel बनवायला ड्रामा चांगला आहे पण तुमची overacting चुकलीच! #Overacting
एका बाजूला मागणी नसल्यामुळे विक्री विना पडून असलेली महागडी घरे आणि
दुसऱ्या बाजूला किमती परवडत नसल्याने चांगल्या घराविना असणारे कोट्यावधी नागरिक.
हे आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचे प्रातिनिधिक चित्र !
देशाची अर्थव्यवस्था “मास” साठी नाही “क्लास” साठी राबवली जाट आहे. याचा संबंध अर्थव्यवस्थेच्या K शेप रिकव्हरीशी आहे. त्याचा संबंध देशातील टोकाच्या आर्थिक विषमतेशी आहे.
_____________________
दोन बातम्या
१, लोकसत्ता १४ जून, २०२६ “देशात जवळपास १२ लाख घरे विक्री विना पडून आहेत. त्यातील २, ९०, ००० घरे मुंबई महानगर (एम एम आर) भागात, आणि पुणे भागात अजून ९०,००० घरे विक्री विना पडून “
२. लोकसत्ता १७ जून २०२६ “ गोरेगाव येथील पंतप्रधान आवास योजनेतील १३ घरांच्या सोडतीसाठी १७,७५७ अर्ज “
दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील शहरे, ग्रामीण भाग या पोस्टमधील चर्चेपुरता तूर्तास बाजूला ठेवूया. (तेथे राहणाऱ्या नागरिकांच्या घरांचे प्रश्न कमी लेखण्याचा उद्देश नाही) ही पोस्ट देशातील टॉपची ५० शहरे आहेत त्यापुरती आहे.
__________________________
गेल्या काही वर्षात अनेक क्षेत्रात प्रीमियम प्रॉडक्ट उत्पादन करून विक्री साठी उपलब्ध करण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्याला अर्थव्यवस्थेचे premiumization असे म्हणतात. म्हणजे अर्थव्यवस्थेतील श्रीमंत/ क्रयशक्ती असणाऱ्या नागरिकांसाठी महागडी प्रॉडक्ट्स उत्पादन करायची.
उदाहरणार्थ: कार्सच्या उत्पादनात एकदम ५० लाख आणि पुढच्या किमती वाल्या उत्पादित कार्सची संख्या वाढती आहे.
हे झाले एक उदाहरण. असे अनेक उत्पादनाच्या बाबतीत घडलेले दाखवता येईल.
तीच गोष्ट रिअल इस्टेट मध्ये घडली. मुंबईसारख्या शहरात घरांची एक ते दोन कोटी किंमत हा न्यू नॉर्मल तयार झाला आहे. रिअल इस्टेट कंपन्यांनी धडाधड प्रीमियम फ्लॅट बांधले व विक्रीला काढले. कारण महागडी घरे आणि परवडणारी घरे यांना लागणारी जमीन तीच असते ना?
मुंबई आणि देशातील टॉपच्या शहरात एक , दोन, तीन, पाच कोटी रुपयांची घरे घेऊ शकणाऱ्या कुटुंबांची संख्या असून असून किती असणार?
म्हाडा सारखी सोशल हाउसिंग साठी, म्हणजे नफेखोरी साठी नसलेली, स्थापन झालेली गृहनिर्माण संस्था देखील उच्च मध्यमवर्गाला परवडतील अशी घरे बांधते आणि तशाच घरांच्या किंमती ठेवते.
__________
महागड्या घरांचा उठाव न होण्याच्या कारणातील काही कारणे
उच्च आर्थिक स्थरातील बरीचशी कुटुंबे गुंतवणूक म्हणून घर खरेदी करतात. घरांचे भाव नजिकच्या काळात वाढणार नाहीत असा त्यांना वास जरी आला तरी ते नवीन घरांची खरेदी म्हणजे गुंतवणूक थांबवतात. अर्थव्यवस्था खूप vibrant नाही, नजीकच्या काळात मंदीचे ढग दाटू शकतात हे सगळ्यांना कळत आहे. म्हणून गुंतवणुकी म्हणून घर खरेदी मंदावत आहे.
महाग घरांचा दुसरा खरेदीदार आयटी, नव तंत्रज्ञान, फायनान्स, बँकिंग, मिडिया, अशा क्षेत्रातील तरुण प्रोफेशनल. नवरा बायको दोघांना चांगले पॅकेज. २०,००० ईएमआय भरू शकणारा.
गृहकर्ज देण्यासाठी अनेक कर्ज देणाऱ्या कंपन्या, बँका एका पायावर तयार. या तरुण couples नी गेल्या काही वर्षात या प्रीमियम सेगमेंट मध्ये घरे घेतली. आता या क्षेत्रात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे मुळे येऊ शकणाऱ्या अनिश्चिततेमुळे हा वर्ग देखील फारसा उत्साह दाखवत नाही.
दुसऱ्या बाजूला घरांची ज्या कुटूंबांना खरी भूक आहे, म्हणजे घर खरेदी करून त्यात त्यांना राहायला जायचे आहे, गुंतवणूक म्हणून नाही, त्यांची या शहरातील संख्या दशलक्षांमध्ये आहे. त्यांच्या संख्येच्या मानाने परवडणारी घरे बांधलीच जात नाहीत. एका बातमीप्रमाणे जेवढी नवीन घरे बांधली जातात त्यापैकी तथाकथित affordable housing नावाखाली फक्त पाच टक्के घरे असतात. आणि affordable ची व्याख्या देखील ५० लाख असते.
________________
१२ लाख कोटी घरे विक्री विना पडून. त्या घरांची बाजारातील विक्रीची किंमत सरासरी एक ते दीड कोटी रुपये आहे. म्हणज १२ ते १८ लाख कोटी रुपयांचे भांडवल अडकून पडले आहे. १० एक्के व्याज / परतावा धरला तर यांची वार्षिक carrying / opportunity cost किती होईल याची कल्पना करा. भांडवलशाही अराजकवादी आहे ते यामुळे.
ओव्हर सप्लाय झाला तर किमती कमी होतात ; पण ते फक्त शेतमालाला लागू पडते. रियल इस्टेट मध्ये भाव कमी झालेले बघितले आहेत कधी ? अंहं , कार्टेल वगैरे शब्द वापरायचे नाहीत.
मुद्दा घरे बांधणाऱ्या रियल इस्टेट कंपन्यापुरता किंवा घरे खरेदी करणाऱ्या कुटुंबांपुरता मर्यादित नाही. रिअल इस्टेट क्षेत्र मंदावण्याचे खूप गंभीर परिणाम मॅक्रो इकॉनॉमी वर होत असतात.
रिअल इस्टेट उद्योगाचे हे इंजिन अर्थव्यवस्थेच्या गाडीला आर्थिक मंदीच्या घाटातून रुळावरून वर चढवते पण ते इंजिन बंद पडले तर अख्खी गाडी घाटातून रुळावरून हळूहळू खाली येऊ शकते.
संजीव चांदोरकर (१ जुलै २०२६)
Apparently legislators in the state of Maharashtra want to re-write our constitutional freedoms. They are not content with dragging me through endless legal proceedings & ensuring that I don't get a single performance space across the state. Ms. Manisha Kayande - “Wants to punish further”
your threats won't stop me from doing my job. I suggest you stop giving sound bites to please party leaders, and start doing yours.
https://t.co/Xl5dQGa5Y1
https://t.co/Xl5dQGa5Y1
BREAKING 🚨: Despite ideological difference, Rahul Gandhi met Sunil Shetty at airport with such warmth
*The way he rubbed his head* ❤️
Excellent gesture by leader of opposition 🔥
कन्हैया कुमार को प्रवक्ता होना चाहिए था I #godimedia#pathivara#movie
Disclaimer
इस विडीओ मे डिबेट के कुछ मुख्य अंश है पूरी डिबेट विडीओ के लिए news 24 का ओफिशियल चैनल देखे
What kind of stupid monkey balancing is this?
In this case..the girl is a sociopath, out and out, no blame lies with any single other person. 100 percent fault of girl.
The way she was posting insta stories, no family was forcing her.
Why are so many people playing as if it was a forced marriage issue or parental pressure issue.
Guys, the way she was putting instagram Stories, no family was pressuring her.
Family can pressure to marriage, but no family can pressure you to put lovey dovey instagram stories and make their highlights.
The girl is a sociopath.
#ketan #siyagoyal
ये लड़की कह रही डिबेट में धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा क्यों लिया जाएं क्या इस्तीफा लेने से पेपर लीक रुक जायेंगे..
कह रही की क्या 2014 के पहले पेपर लीक नहीं होते थे..
मतलब कि क्या गजब इन लोगों का नॉलेज है कि अगर पेपर लीक पहले जैसे ही होना ही है तो फिर सरकार क्यों बदली??
ये लोग समाज में जाते होंगे तो क्या मुंह दिखाते होंगे क्या हो गया है आज कल के युवा पीढ़ी को..
The ecosystem keeps calling Rahul Gandhi “politically immature.”
This 2.5-minute video is the perfect answer.
Watch till the end. Then decide for yourself who has been selling facts and who has been selling propaganda.
एकतर संघ स्वयंसेवकाच्या घराशी सोयरीक करायला नको होती. केलीच तर वैदिक पद्धतीने लग्न लावायला नको होतं. लावलंच तर एका गुजरात्याची आणि त्यातही अंबानींची वास्तू कार्यस्थळ म्हणून निवडायला नको होती. निवडली तर आमंत्रितांना फेटे, पगड्या वगैरे बांधणं टाळायला हवं होतं. १/२