उपासना, जात, भाषा आणि प्रांत यांच्या पलीकडे मानवतेचे नाते पाहणारी हिंदू जीवनदृष्टी ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा व्यापक विचार!
#विश्वबंधुत्व#RSS#DrMohanBhagwat
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'डिजीएस लँड डेव्हलपर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड'च्या वतीने रोहन शुक्ला यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹51,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis@BhatkhalkarA@Yogeshsagar09
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे राजेंद्र शर्मा यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹21,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis@BhatkhalkarA@Yogeshsagar09
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'समर्थ इरेक्टर्स अँड डेव्हलपर्स प्लाझा प्रायव्हेट लिमिटेड'च्या वतीने मनीष आंबरे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis@BhatkhalkarA@Yogeshsagar09
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
नारायणी नमोस्तुते...
🚩🚩🚩
नवरात्रोत्सवाच्या पावनपर्वात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांचे आगमन आज माझ्या कांदिवली पूर्व मतदार संघातील अशोक नगर येथे झाले. जय भवानी, जय अंबेच्या गजरात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनारूढ प्रतिमा आम्ही देवाभाऊंना प्रदान केली.
@Dev_Fadnavis
या कॅफेत तुम्ही एकदा तरी आलेच पाहिजे...
आलिया अमन आणि लता नायक या दोघीही लौकिक अर्थाने उद्योजिका नाहीत. परंतु दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी त्यांनी पूर्णपणे सामाजिक दृष्टिकोनातून एक व्यावसायिक उपक्रम सुरू केलेला आहे. मिट्टी कॅफे ही आलिया ची संकल्पना. यात सामील झाल्या लता नायक, ज्या गेली तीस वर्ष दिव्यांगांसाठी शाळा चालवतायत.
आलियाने दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मिट्टी कॅफे नावाची साखळी सुरू केली. याची विशेषता अशी की, दिव्यांग तरुण-तरुणी या कॅफेमध्ये काम करतात. शारीरिक अपंगत्व किंवा ऑटिझम सारखे आजार असलेली ही मुलं. त्यांना आधी ट्रेनिंग दिलं जातं आणि नंतर काम. समाजाच्या सहानुभूतीपेक्षा स्वावलंबन हाच उत्कर्षाचा मार्ग आहे हा धडा त्यांना दिला जातो. अशाच एका मिट्टी कॅफेचं स्काय सिटी मॉल मध्ये आज महामहीम राज्यपाल जिष्णूदेव बर्मा यांच्या हस्ते उद्घाटन झालं. विशेष अतिथी म्हणून मीही या अत्यंत सुंदर अशा सामाजिक उपक्रमाला हजेरी लावली होती. आकाशात भरारी घ्यायची असेल तर सहानुभूती उपयोगी नाही, पंखांमध्ये बळ लागतं.
१७ ऑक्टोबर १९५५
भारतीय चित्रपटसृष्टीतील पारंपरिक सौंदर्याच्या व्याख्या मोडून काढत स्वतंत्र आणि संघर्ष करणाऱ्या महिलांच्या भूमिका अत्यंत जिवंतपणे साकारणाऱ्या अतिशय प्रतिभावान आणि कसदार अभिनेत्री स्मिता पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏💐
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालीदचा कट्टर समर्थक अभिजीत दिपके म्हणतोय तिरंगा फडकवला म्हणून सौरव दास आणि आशुतोष रांकाला अटक झाली. साफ चूक. आंदोलन करणार नाही अशी लेखी कबुली देऊन आंदोलन केले. अशा ठिकाणी केले जिथे आंदोलनाची परवानगी नाही, म्हणून अटक झाली.
भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या मातोश्री, श्रीमती शीतल यांचे निधन झाले आहे. परमेश्वर त्यांना उत्तम गती प्रदान करो, समस्त साटम कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो .
ॐ शांती 🙏
@AmeetSatam
भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार श्री अमितजी साटम यांच्या मातोश्री श्रीमती शीतल साटम यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनापासून दुःख झाले. आईचे जाणे ही आयुष्यात कधीही भरून न निघणारी पोकळी असते.
आईंना भावपूर्ण श्रद्धांजली. या दुःखाच्या प्रसंगी अमितजी आणि संपूर्ण साटम कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो\.
ॐ शांती 🙏
@AmeetSatam