@MahaPolice पुणे सासवड ला जाणारे दिवे घाटात वाहतूक कोंडी झाली आहे.वाहतुक विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही.मध्येच गाडी बंद पडली आहे.रूग्णवाहीकेला रस्ता नाही... मदतीसाठी प्रयत्न करावे
वरिष्ठ पातळीवरून संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांना सुचित करावे.सदर रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत आणि नागरिकांना गैरसोय होत आहे यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे आवश्यक आहे खंडाळा हा तालुक्याचे गाव असल्याने कोर्ट कचेरी कामासाठी मोठ्या संख्येने वर्दळ असते
@CMOMaharashtra@Devendra_Office@Dev_Fadnavis@Shivendraraje11 लोणंद खंडाळा रस्ता (MDR no:-03) सदर रस्त्याचे डांबरीकरण,अस्तीरीकरण चे कामकाज अत्यंत संथगतीने सुरू आहे.तसेच तुकड्यांमध्ये तुकड्यांमध्ये ठराविक ठिकाणीच काम केले जात आहे.तरी संपूर्ण काम जलद गतीने पुर्ण करण्यासाठी