आम���े जिवलग मित्र #दिनेश_काशिद यांची
#अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत प्रभाग #समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐
"जग बदल घालुनी घाव,स��ंगून गेले मज भीमराव." या शब्दात जगासमोर आपली क्रांती मांडणारे आणि छत्रपती शिवरायांचे पवाडे रशियाच्या चौका-चौकात गाणारे खरे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 99व्या जंयतीनिमित्त विनम्र अभिवादन...!💐💐🙏