Students protested against several exam paper leaks in Pune. Congress MLA Vishwajit Kadam participated in the protest along with several Congress leaders from Pune.
@vishwajeetkadam
छात्रों की गुंज : पुण्यात घुमला सावित्रीच्या लेकींचा आवाज !
जननायक आदरणीय श्री. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात आज पुणे शहराने सावित्रीच्या लेकींचा क्रांतिकारी आवाज अनुभवला.
आदरणीय श्री. राहुलजी गांधी यांनी "छात्रों की गुंज" या भव्य व्यासपीठावरून महिलांच्या सन्मानाचा, सक्षमीकरणाचा व उज्वल भविष्याचा विचार मांडला. हा विचार आता एक चळवळ म्हणून संपूर्ण देशात जाणार, पुणे शहर या चळवळीचे उगमस्थान ठरणार याचा एक क��र्यकर्ता म्हणून मला अभिमान वाटतो.
@RahulGandhi @INCIndia @INCMaharashtra
‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमानिमित्त देशाचे विरोधी पक्षनेते मा. श्री. राहुलजी गांधी यांनी पुणे येथील AISSMS महाविद्यालयाच्या प्रांगणातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
#ChhatronKiGoonj#RahulGandhi#kolhapur@INCMaharashtra
I admire Hon. @rahulgandhi ji not because he is fearless, but because I see the compassionate human being behind the politician.
Someone who has endured immense personal loss, criticism and setbacks, yet never stopped standing with the people 🤝
True courage is carrying your pain with dignity, and still choosing to stand up against injustice ❤️
देशात #NEET परीक्षेच्या पेपरफुटीसह विविध परीक्षेतील गैरप्रकाराचं केंद्र असलेल्या महाराष्ट्रात ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात विद्यार्थी आणि युवांशी संव���द साधण्यासाठी पुण्यात येत असलेले लोकसभेतील सक्षम विरोधी पक्षनेते आणि देशाचं भविष्य मा. राहुल जी गांधी यांचं महाराष्ट्रात हार्दिक स्वागत…!
@RahulGandhi
#छात्रों_की_गूंज #Maharashtra
आपली आज्जी, बाप गर्दित च मारला गेला तरिही गर्दीला न घाबरता हा गर्दीचा चेहरा होऊन जातो..
जीवनात कितीही हारलात तरी आपल्या आतला "राहुल्या" जिवंत ठेवा..
Welcome to Pune Singham..
Congress leaders Vijay Wadettiwar, Satej Patil and Vishwajeet Kadam staged a dharna at COEP College in Pune following an alleged attack on girl students who had spoken in support of Rahul Gandhi in a media interaction.
Congress has alleged that ABVP members had confined the students inside the college premises and prevented them from leaving.