Malwani, Gate no. 7, CTS No. 3326/27, Joseph Patel Compound, Malad West, illegal construction work is reportedly being carried out without prior permission from the BMC. Trees have also allegedly been cut using a JCB. @AshwiniBhide@mybmcWardPN
मी @NorthCyberPSMum नम्र विनंती की, कृपया खोट्या बातम्या (अफवा) पसरवणे, विनाकारण द्वेष निर्माण करणे आणि एका विशिष्ट भागाला लक्ष्य केल्याबद्दल या X (ट्विटर) खात्यावर बंदी घालावी.
मी मालवणी पोलीस ठाण्याला नम्र विनंती करतो की, कृपया खोट्या बातम्या (अफवा) पसरवणे, विनाकारण द्वेष निर्माण करणे आणि एका विशिष्ट भागाला लक्ष्य केल्याबद्दल या X (ट्विटर) खात्यावर बंदी घालावी. @Malvani_PS
@mybmc@mybmcWardPN संपूर्ण मालवणी परिसरात वाढदिवसाच्या शुभेच्छांचे अनेक अनधिकृत बॅनर लावण्यात आले आहेत. मालवणी कब्रस्तान, मार्वे रोड आणि मालवणी अब्दुल हमीद रोडवरील हे बॅनर नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत आणि सार्वजनिक जागेचे विद्रूपीकरण होत आहे.
This person dressed as Chhatrapati Shivaji Maharaj, is harassing a security guard for not speaking Marathi. regardless of the poor, uneducated guard’s shortcomings, he should have at least upheld the respect of Shivaji Maharaj.
मालवणी येथील गेट क्रमांक ७, प्लॉट ५१/६४, मालाड पश्चिम येथील महानगरपालिका ड्रेनेज सिस्टीमवर नूर जनरल स्टोअरने केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाविरुद्ध तातडीची तक्रार
@mybmc@mybmcWardPN
आर्केस्ट्रा डांसर से हुआ प्यार...स्टेज पर चढ़कर युवक ने भर दी मांग
◆ सोशल मीडिया पर वीडियो वायरल हो रहा, मामला बिहार का बताया जा रहा है
#Bihar | #ViralVideos | Bihar
@kingstephen07@AslamShaikh_MLA Aslam Shaikh hi to uski speech ke liye malwani me permission dilaya tha, is liye kuch nahi bol Raha he iska vote bank ban raha he rane se