छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आज मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात नागरिकांसह झेन जी आणि तरूण तरुणी देखील सहभागी झाले होते. रविवारी पोलासांनी बळाचा वापर करत आंदोलन चिरठण्याचे काम केले. त्या पार्श्वभुमीवर आज आंदोलकांनी जोरदार आक्रोश करत ज्ञानेश कुमारचा धिक्कार केला.
आंदोलन दडपण्यासाठी मुंबईत जोरदार प्रयत्न... पोलिस बळाचा वापर... पण दंड थोपाटलेल्या आंदोलकांनी कसलीही तमा न बाळगता... शिवाजी पार्क येथे धडक देऊन विरोध प्रदर्शन केले.
@sheetalmhatre1 तुमची ×××किती.. बोलता किती. त्या मतदार संघाचा विद्यमान आमदार कुठल्या पक्षाचा आहे. आणि तुमचे वकिल आहेत त्यांनी मोफतमध्ये देशप्रेमापोटी खटले लढले का??. देशभक्त कोण आणि देशद्रोही कोण हे सांगणाऱ्या तुम्ही कोण? अहो जरा खाल्या मिठाला जागा,तुमची राजकिय कारकिर्द संपल्यातच जमा आहे
वांद्रे येथे मोबाईल चोरून पसार झालेला सराईत चोरटा पवई येथील हॉटेलात मुंब्रा पोलीस ठाण्यातील महिला सहाय्यक निरीक्षकासोबत सापडल्याचा प्रकार समोर आला आहे.
https://t.co/HqtYwLZRsA
@sheetalmhatre1 काय टेपा मारता मारता मँगम... अहो तुमचा मोर्चा होणार नाही आदल्या दिवशीच समजल होत... अपघातामुळे मोर्चा निघणार नाही बोलताय... कमाल झाली तुमची... सहानुभुती नाही मिळणार ओ....