@FutureMpsc12@bhimanwar@mpsc_office आधी पारदर्शकता मगच परीक्षा. आताची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून सगळी प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करून त्याच तारखेला घेतली तरीही काही हरकत नाही. पण हे न करताच त्याच तारखेला घ्यावी असे जर कोणाचे मत असेल तर मग पेपर फुटला होता असे नंतर समजल्यावर रडून काही फायदा नाही.
@NavnathBanBJP@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra तुम्ही या आणि नेतृत्व करा आम्ही तुमच्या मागे उभे राहू. तुम्ही केलेल्या चुकीमुळे पेपर फुटले आहेत ते निस्तरायच सोडून उलट दुसऱ्यांवर आरोप करत आहात. कोण काय करत आहे हे न कळायला हे काय बालवाडीच्या मुलांचे आंदोलन होते का? MPSCच्या विद्यार्थांना एवढेही दुधखुळे समजू नका.
CJP महाराष्ट्रातील MPSC विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि उद्या पुण्यात होणाऱ्या त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देईल.
CJP stands with the MPSC students of Maharashtra and will support tomorrow’s protest in Pune.
एमपीएससी परीक्षांमधील पेपरफुटी आणि सातत्याने होणाऱ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. उद्या आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या ह्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली.
उद्याच्या मोर्चाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत आहोत. स्थानिक शिवसेना आणि युवासेना उद्या मोर्च्यात सहभागी होणार ���हे.
इसी ज्वलंत मुद्दे पर एमपीएसस�� के छात्रों, शिक्षकों और आम नागरिकों का कल (सोमवार, ता. ७) पुणे में एक विशाल 'आक्रोश मोर्चा' आयोजित किया है। इस मोर्चे को अपना समर्थन देने और इस विषय को राष्ट्रीय स्तर पर उठाने के लिए आपका बहुत-बहुत धन्यवाद!
भरोसा खो चुकी इसी भ्रष्ट व्यवस्था (सिस्टम) के खिलाफ हम भी पिछले कई दिनों से छात्रों के साथ मिलकर लड़ रहे हैं। आपके इस समर्थन से छात्रों के इस संघर्ष को निश्चित रूप से और अधिक ताकद मिलेगी..!
#��डेंगे_और_जितेंगे
महाराष्ट्र में हजारों छात्र सड़कों पर हैं, शांतिपूर्ण तरीके से आंदोलनरत हैं - इसकी वजह सिर्फ एक परीक्षा या भर्ती नहीं, पूरे सिस्टम से टूट चुका भरोसा है।
चाहे वो केंद्र की हो या राज्य की, BJP सरकार से हर छात्र त्रस्त है। पेपर लीक, रुकी हुई भर्तियां, शिक्षा की असहनीय लागत, हॉस्टल में अमानवीय हालात, ज़हर जैसा खाना, DBT में धोखाधड़ी...
...और अब MPSC जैसी संवैधानिक संस्था पर कब्ज़ा कर उसकी विश्वसनीयता बर्बाद कर दी है।
अपने सफल भविष्य के लिए छात्रों की हर मांग जायज़ है। सरकार उनकी आवाज़ सुनकर तुरंत कार्रवाई करे - वरना न्याय मिलने तक ये छात्रों की गूंज बढ़ती ही जाएगी।
#ChhatronKiGoonj
विद्यार्थी बंधू-भगिनींनो तयारीला लागा…
सोमवारी ��ुमच्या हक्काच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा….
आज रस्त्यावर उतरला नाही तर कायम रस्त्यावर रहावं लागेल आणि घोटाळे करणारे महत्त्वाच्या पदांवर जाऊन तुमच्या डोक्यावर बसतील.
म्हणूनच जिंकण्यासाठी हक्काचा लढा लढू आणि न्याय मिळवू…!
#विद्यार्थी_हक्काचा_लढा
पेपरफुटीप्रकरणी MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा आणि या पदावर स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी, यासह लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांच्या इतरही का���ी मागण्या आहेत. याच मागण्यांच्या पार्श्वभूमीवर ‘विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर चौकापासून (महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल) जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी १० वाजता विद्यार्थी आणि शिक्षकांचा विराट आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
या आक्रोश मोर्चात मीदेखील सहभागी होणार असल्याचा शब्द पुण्यात विद्यार्थ्यांशी बोलताना दिला आहे. त्यासाठी पोलीस सहआयुक्त संजय दराडे साहेब, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे साहेब, उपायुक्त ऋषिकेश रावले साहेब आणि मिलिंद मोहिते साहेब यांची भेट घेऊन मोर्चाला परवानगी देण्याची विनंती केली. या भेटीवेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सुनील माने, प्रमोद पाटील, विविध क्लासेसचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या प्रत्येक न्याय्य मागणीसाठी त्यांच्यासोबत कालही होतो, आजही आहे आणि यापुढेही कायम राहणार आहे. सरकारला २ दिवसांचा वेळ आहे. या काळात सरकारने अध्यक्षांना हटवून विद्यार्थ्यांच्या इतरही मागण्या मान्य केल्या नाहीत, तर संघर्ष अटळ आहे. येत्या काळात आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून या संघर्षाची व्याप्तीही व���ढवू आणि ��िद्यार्थी व शिक्षकांची ताकद सरकारला दाखवून देऊ आणि निर्णय घेण्यास भाग पाडू..!
#विराट_आक्रोश_मोर्चा #Protest #MPSC
@INCHarshsapkal@satejp@RRPSpeaks
कृपया MPSC विद्यार्थांसाठी त्वरित लढा उभा करावा. आताची आयोगाची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून जेव्हापासून हे भ्रष्ट लोक आयोगात आहेत त्या सर्व परीक्षांची निष्पक्ष चौकशी झाल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही.
#MPSC#पेपरफुटी
सर्वांच्या माहितीस्तव,
कुणाला वाटत असेल मी engagement farming साठी blue tick घेतली आहे. आणि त्यामुळेच अचानक एवढे ट्विट करत आहे ,तर त्यासर्वांसाठी एकच सांगण आहे. अकाउंट जरी नवीन असलं तरी मी ट्विटर वर नवी नाही. Engagement farming कोणत्या प्रकारे चांगलं होऊ शकत याची मला पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळे ते तर मी नक्कीच करत नाही. आयुष्याचा खूप मोठा काळ मी स्पर्धा परीक्षा करण्यात घालवला आहे अजूनही प्रयत्न चालूच आहेत, emotionally अजूनही मी तितकीच हा विषयाशी निगडित आहे. त्यामुळे जितके प्रयत्न मी करू शकते तितके मी करणार. 🙏🏻😊
मा. देवेंद्र फडणवीस साहेब,
आपण वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विरोध करण्याच्या पद्धतीबद्दल बोलल्याचं कळाले. आम्ही जो विरोध करतो तो वस्तुस्थितीला धरून सर्वसामन्यांच्या मुद्द्यांना धरून करतो, पुराव्यासकट जनतेचे मुद्दे मांडतो. बैलगाडीभर पुरावे देण्याचा आपला ‘आदर्श’ विरोध आम्ही बघितलाच आहे, परंतु अद्यापही ना आपली बैलगाडी सापडली ना आपले पुरावे दिसले. त्यामुळे आपली विरोध करण्याची मूळ कार्यपद्धती आम्हाला पटणारी नाही. परिणामी आपली शिकवणी आमच्या कामाची नाही, त्यात आमच्यासह आपलाही वेळ व्यर्थ जाईल. तरी, शिकवणी घ्यायचीच असेल तर मंत्र्यांनी, लोकप्रतिनिधींनी कसे वागावे यासाठी आपल्या मंत्रिमंडळाची, आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींची शिकवणी घेणे अधिक संयुक्तिक ठरेल.
राहिला प्रश्न infrastructure चा, यं���ाच्या पावसाळ्यात संपूर्ण महाराष्ट्राने आपली इन्फ्राची कामे, त्यांची durability टेस्ट तसेच infra च्या नावाखाली सरकार�� तिजोरीला लागलेली गळती सुद्धा बघितलीच आहे त्यामुळे त्याबद्दल न बोललेलंच बरं !
@Dev_Fadnavis
@abpmajhatv@NiteshNRane एक काम करा संपूर्ण महाराष्ट्रात पूर्णपणे DJ बंदी करून टाका. ��ुमच्या राजकारणात आणि हेव्यादाव्यांत आमच्या आरोग्याची माय बहीण एक होत आहे.