धन्यवाद, मा. राजसाहेब !
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत धोरणाला आणि खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेऊन महायुतीला बिनशर्त पाठींबा दिल्याबद्दल मन: पूर्वक धन्यवाद !
#महायुती#मनसे#पाठींबा#धन्यवाद@RajThackeray
सोलापुरात पुन्हा एकदा कमळ फुलणार !
सोलापूर उत्तर शहर येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज पदाधिकारी बैठक पार पडली. या बैठकीत सोलापूर मतदारसंघातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या विजयाचा संकल्प केला आणि मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सोलापूरमधून कमळ भेट देऊ असा निर्धार व्यक्त केला. यावेळी माजी मंत्री आ. विजयजी मालक देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करत उत्तर सोलापूरमधून मोठ्या मताधिक्याने खासदार निवडणून देऊ असा संकल्प केला.
याप्रसंगी शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे, भाजपा युवा मोर्चा सोलापूर शहर अध्यक्ष डॉक्टर किरण भैया देशमुख, राम तडवळकर, प्रशांत फतेपूरकर, राजू पाटील, सतीश कुदळे, भैय्या बनसोडे, पंकज काटकर, रवि कोटमळे, संजय कोळी तसेच मोठया संख्येने नगरसेवक, महिला पदाधिकारी, ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
#AbkiBaar400Paar
#RAMSatpute4Solapur
#Solapur #Akkalkot #Mohol #SolapurNorthCity #SolapurCityCentral #SolapurSouth #pandharpur @BJP4Maharashtra
भेटीलागी मन, पुन्हा घेई ओढ !
रूपडे ते गोड, विठ्ठलाचे !!
आज श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाईचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच समस्त सोलापूरकरांच्या कल्याणासाठी आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.
याप्रसंगी प्रणवजी परिचारक, मंदिर समिती सदस्या मा.नगरसेविका सौ शकुंतलाताई नडगिरे, जिल्हा सरचिटणीस शशिकांत नाना चव्हाण, शहराध्यक्ष विक्रम शिरसट हे उपस्थित होते.
#Vitthal #mauli #AbkiBaar400Paar
#RAMSatpute4Solapur
#Solapur #Akkalkot #Mohol #SolapurNorthCity #SolapurCityCentral #SolapurSouth #pandharpur
.@ShindePraniti ताई, जय श्रीराम! आपण केलेल्या स्वागताबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..!
गेल्या ५ वर्षांत माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ज्या पद्धतीने मेहनत केली आहे त्याचं पध्दतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील!
माझ्याही आपणांस खूप खूप शुभेच्छा!
पाण्याची समस्या सुटणार..पाठपुराव्याला यश!
अक्कलकोट शहराला भेडसावणारी पाण्याची समस्या आणि वाढती मागणी लक्षात घेऊन शहराला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून, शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 75 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
तसेच अक्कलकोट येथील सभेत मी केलेल्या तिसऱ्या मागणीला देखील मंजुरी देत राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला आहे. मा. देवेंद्रजींचे मनःपूर्वक आभार !
नवीन पाणीपुरवठा योजना वैशिष्ट्ये
व्यवस्थापनासाठी एक पर्यवेक्षी नियंत्रण आणि डेटा संपादन एससीएडीए प्रणाली सुरू
• 6 एमएलडी क्षमतेचा नवीन ट्रीटमेंट प्लांट निर्माण होणार
• गळतीच्या समस्यांमुळे त्रस्त असलेल्या भागात सेवा देण्यासाठी वितरण लाइन टाकली जाणार
• स्वयंचलित रीडिंग मीटरसह 11,557 घरांची जोडणी देण्यात येणार आहे.
•व्यवस्थापनासाठी एक पर्यवेक्षी नियंत्रण आणि डेटा संपादन एससीएडीए प्रणाली सुरू केली जाणार
•अक्कलकोटकर व स्वामीभक्तांना रोज सुरळीत पाणीपुरवठा होणार
•पुढील तीन दशकांसाठी शाश्वत, कार्यक्षम आणि विश्वासार्ह पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मदत
अभिमानाची बाब म्हणजे या पंधरवड्यात देगाव एक्सप्रेस कॅनॉल 400 कोटी रुपये , अक्कलकोट ते जेऊर मार्गे बरूर रस्ता 270 कोटी रुपये, आणि आता अक्कलकोट शहर पाणीपुरवठा 75 कोटी रुपये असे एकूण 745 कोटी रुपयांचा विक्रमी निधी मंजूर झाल्याने, मतदार संघातील तीनही महत्वाची प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत. तसेच मतदारसंघाचा पायाभूत विकास देखील होणार आहे.
#पाणीपुरवठा #निधी #मंजूर #अक्कलकोट #akkalkot #सोलापूर #solapur
@Dev_Fadnavis@cbawankule@BJP4Maharashtra
ते मोदीच होते जे पाकिस्तान बोलले घरात घुसून मारू आणि त्यांनी घरात घुसून मारले सुद्धा त्यांनीच दहशतवादावर लगाम लावली हे ५० वर्षात कधी काँग्रेसला जमले नाही. #NoIndiNoTerrorism
दुधनी भागात रस्ता सुधारणा कामांचे भूमिपूजन...
दुधनी भागातील दोन दशकातील रस्त्याचे अनुशेष भरून काढण्यासाठी मी कटिबद्ध असून बबलाद ते आंदेवाडी ज. या २.५०० किमीच्या आणि बबलाद (परमानंद तांडा) ते माशाळ या २.२०० किमी लांबीच्या रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन केले. सदर कामासाठी आपल्या पाठपुराव्याने २ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. दोन्ही विकासकामे दर्जेदार आणि वेळेत करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
दुधनी भागातील लहान-मोठा एकही रस्ता बांधणी, दुरुस्तीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही यावेळी उपस्थितांना दिली
यावेळी तालुका अध्यक्ष श्री. मोतीराम राठोड, श्री. भैय्या कुलकर्णी, श्री. प्रकाश कुलकर्णी, श्री. शिकशारण लकाबशेट्टी, श्री. मल्लिनाथ पाटील, श्री. रमेश रोडगे, श्री. मधू पुजारी, श्री. चंद्रकांत देगाव, श्री. बसवराज अजगुंड, श्री. महादेव चव्हाण, श्री. रामचंद्र कारभरी, श्री. सिताराम नाईक, श्री. जगदेवप्पा तळवार, श्री. संजय मद्दी, श्री. वसंत सुतार, श्री. इरणा रोडगे, श्री. विजयकुमार राठोड, श्री. श्रीमंत बिराजदार, श्री. मल्लिकार्जुन झळकी, श्री. अनिल जमादार, श्री. नागनाथ कलशेट्टी, श्री. शिवपुत्र फुलारी, श्री. राजशेखर बिराजदार, श्री. चंद्रकांत कलमनी, श्री. नबीलाल मुजावर, श्री. शिवपुत्र जमादार, श्री. सिद्राम जमादार, श्री. सुनील जमादार, श्री. गुंडू बिराजदार, श्रीमंत बिराजदार, श्री. रमेश धोडमनी यांच्यांसह आदेवाडी, बबलाद, चिंचोळी पंचक्रोशीतील आदी गावचे नागरिक उपस्थित होते.
#अक्कलकोट #विधानसभा #AkkalKot #VidhanSabha #BJP #भाजपा #दुधनी #Dudhani
@Dev_Fadnavis@cbawankule@ChDadaPatil@BJP4Maharashtra
Join PM @narendramodi in the nationwide cleanliness drive to maintain cleanliness of our temples. Share divine moments while performing Swachhata-related activities at temples. Participate in this Shramdaan on the NaMo App with #SwachhTeerth https://t.co/Cmb41FUxZF