ही प्रभू श्रीरामांचीच लीला म्हणायची!
प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या प्रत्येक ठिकाणी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागलाय. प्रभू श्रीराम सत्यवचनी होते, लोककल्याणकारी होते. पण त्यांच्याच नावाने राजकारण करून, फक्त स्वतःच हित सत्ताधारी साधत असतील तर त्यांना राम पावतीलच कसे?
हे विधानसभेच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी साठी खूप महत्त्वाचं आहे...
असाच परफॉर्मन्स कायम राखायचा असेल तर विजयाची हवा डोक्यात न जाता पुन्हा जनतेचे प्रश्न घेऊन व���धानसभेसाठी उतरल पाहिजे 🔥
- @andharesushama ताई✌️💯
@OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61
नरेश म्हस्के यांच्या बालिश वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यावी. बहुतेक ते खासदार झाले आहेत याचं अजूनही त्यांना सत्य स्वीकार्य नाहीये. @nareshmhaske थ���डे प्रगल्भ व्हा परिपक्व व्हा...!
खासदार पदाची गरिमा राखा.
@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ @ShivSenaUBT_ उपनेत्या मा. @andharesushama ताई यांची जाहीर सभा !
दिनांक : १० एप्रिल २०२४
सायंकाळी ४.०० वाजता - गोंदिया
सायंकाळी ७.०० वाजता - तिरोडा जि.गोंदिया
#Sushma_Andhare
मोदीजी ने कहा की, असली शिवसेना शिंदे की है . मोदीजी की याददाश्त अगर जरासी कमजोर हुई हो तो उन्हे याद दिला दू, असली शिवसेना के मुखिया कभी दिल्ली में आकर मुजरे नहीं किया करते थे बल्कि मातोश्री में आकर आप लोग झुकते थे।
@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm@OfficeofUT@narendramodi
गुढीपाडवा अर्थात मराठी नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा हा दिवस. यानिम��त्ताने आरोग्याची गुढी उभारण्याचा संकल्प करु. सर्वांना गुढीपाडवा व नूतन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिवसेनेची वाघीण @andharesushama ताई
आता बुलढाण्यात धडकणार!
बुलढाणा लोकसभा - इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार
श्री.नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना ��पनेत्या मा.सुषमाताई अंधारे येत आहेत.
गुरुवार दि.04 एप्रिल 2024 | वेळ :- सकाळी 11.00 वा.