एक साधं मराठ्याचं पोरगं आहे.
कोणत्याही आंदोलनाची हीच ताकद आहे.
दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप आणि भुजबळांना कळेल आता महाराष्ट्राचा सातबारा कुणाच्या नावावर आहे.
“माझा विश्वास आहे आणि माझ मन सांगतय दादा असे जाऊच शकत नाहीत.ज्यांनी कुणी हा देवमाणुस हिरावून नेण्याच पाप केल असेल भविष्यात त्यांच्या घरात त्यांची चिता जाळणारा कुणी शिल्लक नसेल..”#देवा तुला कुठ रे शोधायचं 🥹🥹
धनंजय मुंडेंच्या डोक्यात सत्ता पूर्णपणे भिनलीहे
मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे म्हणजे मालक असल्यासारखं ते वागताहेत
महाराष्ट्राने सुरवात केलीहे
बीडची जनताही हा माज भविष्यात १००% उतरवणार
#बीड#beed#pankajamunde#bajarangsonawane#Beed
लाडक्या बहिणींचे...
या डिसेंबर अखेर नोव्हेंबर चे १५०० मिळणार आहेत....
तसेच डिसेंबर चे आणि जानेवारी चे असे ३००० संक्रांत पूर्वी म्हणजे १४ जानेवारी पूर्वी खात्यात जमा होणार आहेत..
म्हणजे जवळपास पुढच्या १५ दिवसात लाडक्या बहिणींना ४५०० रुपये मिळणार आहेत...
आणि लगेच १५ तारखेला महापालिका मतदान आहे...
लोकहो...
समजले काय मला काय म्हणायचे आहे??
ह्या ह्या ह्या
@Dev_Fadnavis
वाल्या कराडला फाशी नाही झाली तर या न्यायव्यवस्थेवरुन लोकांचा विश्वास पूर्णपणे उडून जाईल...
#संपूर्ण महाराष्ट्र या निकालाच्या प्रतीक्षेत आहे
मी कदाचित ५० नाही तर ५०० निवडणुका हरेन...
पण हिंदू-मुस्लिम फूट पाडून, खोटेपणा पसरवून आणि दंगली भडकावून मी निवडणुका जिंकणार नाही."
– राहुल गांधी 🔥
राजकारण हे मानवतेपेक्षा मोठे नाही. खरे नेतृत्व आणि दलाली यात हाच फरक आहे...
#Congress#Rahulgandhi