@RRPSpeaks 💥Drugs inspector भरती रद्द
- धन्यवाद मा. रोहित दादा पवार साहेब @RRPSpeaks आपण सुरवाती पासून विद्यार्थ्यांच्या मागणीचा योग्य रीतीने पाठपुरावा केला आणि विद्यार्थ्यांची बाजू लावून धरली
कडक शिक्षा व्हायला पाहिजे जेणेकरून प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही
#पेपरलीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर MPSC ने आज रद्द केली. पेपरलीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुरव्यासकट समोर आणला, तपास यंत्रणांकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला, अखेर आज तपासात पेपरलीक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
आयोगाने पेपर रद्द केला असला तरी एका विद्यार्थ्याकडेच पेपर असल्याचे आयोगाचे स्पष्टीकरण कदापि मान्य करण्यासारखे नाही. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार राज्यभरात कार्यरत असलेल्या एजंटच्या रॅकेटमार्फत ४० -४० लाखाला पेपर विकला गेला ही वस्तुस्थिती आहे आणि आयोगाला देखील ही वस्तुस्थिती माहीत आहे.
आयोगाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न न करता चौकशी अहवाल सार्वजनिक करावा तसेच आम्ही ज्या एजंट लोकांची नावे दिली होती त्यांचे काय झाले? आयोगातून कोणी सहभागी आहे का? कोणाचा वरदहस्त आहे? हे देखील सांगावे. आयोगाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मात्र गप्प बसणार नाही.
आयोगाचा पेपर लीक होणे ही साधारण घटना नसून अत्यंत गंभीर बाब असून आयोगाच्या विश्वासार्हतेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी घेत तत्काळ राजीनामा द्यावा. सरकारने देखील स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करावी. सामान्य प्रशासन विभागाच्या मंत्र्यांनी देखील यावर सरकारतर्फे भूमिका मांडून राज्यातील जनतेला वस्तुस्थिती सांगावी.
@Dev_Fadnavis@mpsc_office
कॉकरोच जनता पार्टी के नेता आशुतोष रांका ने राजस्थान सरकार को दिया 48 घंटे का समय
◆ कहा, "48 घंटे के अंदर ऐक्शन लो, नहीं तो बड़ा आंदोलन करेंगे"
◆ CJP नेताओं ने जयपुर में स्कूल का दौरा करते हुए स्थानीय लोगों पर मारपीट करने का आरोप लगाया
#CockroachJantaParty | Cockroach Janta Party | Ashutosh Ranka | #AshutoshRanka | @AshutoshRanka
I have been informed by several aspirants about serious allegations of irregularities in the MMRDA JE recruitment exam.
Candidates who couldn’t even secure decent marks in other exams have reportedly emerged as toppers in the MMRDA exam.
Interestingly, many of the toppers are reportedly from the same exam centre.
This raises serious questions and must be thoroughly investigated!
MPSC Group-B (2025) च्या अंतिम शिफारशीपूर्वी विद्यार्थ्यांची महत्त्वाची मागणी!
SR, STI, ASO आणि PSI पदांसाठी Preference Link पुन्हा उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून उमेदवारांची अंतिम पदनिहाय पसंती विचारात घेऊनच अंतिम शिफारस प्रक्रिया पूर्ण करता येईल. समान उमेदवारांची विविध पदांच्या शिफारस प्रक्रियेत पुनरावृत्ती झाल्यास पुढील गुणवत्ताक्रमातील उमेदवारांच्या संधींबाबत अनिश्चितता निर्माण होऊ शकते.
गुणवत्ताक्रम + उपलब्ध रिक्त पदे + उमेदवारांची अंतिम पदपसंती यांचा पारदर्शक पद्धतीने विचार झाल्यास निवड प्रक्रिया अधिक न्याय्य आणि स्पष्ट होईल. तसेच PSI Physical साठी पात्र ठरू शकणाऱ्या पुढील गुणवंत उमेदवारांच्या संधीही स्पष्ट होण्यास मदत होईल. हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा विषय असल्याने Waiting List व पुढील शिफारस प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या या मागणीचा सकारात्मक आणि तातडीने विचार करावा, ही विनंती.
@RahulGandhi@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@mpsc_office
विद्यार्थ्यांच्या प्रत्येक न्याय्य मागणीसाठी आमचा आवाज बुलंद राहील.
#MPSC #MPSCउमेदवार #PreferenceLink #प्रतीक्षायादी #RojgarNyay #StudentsJustice
MPSC मार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त परीक्षा "गट ब" 2025 चा निकाला MPSC ने 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केला. या निकालामध्ये Sub Registar- 84
State Tax Inspector- 279
ASO - 3 उमेदवारांची निवड झाली आहे पैकी
76 उमेदवार हे SUB REGISTAR व STI या दोन्ही पदावर निवड झालेले आहेत.
MPSC ने नुकताच वन कॅंडिडेट वन पोस्ट हा निर्णय घेतलेला असूनही एकाच उमेदवाराला दोन पोस्ट मिळत असल्याने 76 पदे रिक्त राहणार आहेत
या सर्व गोष्टींचा गांभीर्यपूर्वक विचार करून MPSC ने Opting out किंवा विद्यार्थ्यांकडून पदांचा पसंती क्रम मागवावा व नव्याने निकाल प्रसिद्ध करावा अशी मागणी श्रीगोंदा -नगर मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाला दिलेले आहेत. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@VikramPachpute_@mpsc_office
MPSC Group-B (2025) च्या अंतिम शिफारशीपूर्वी उमेदवारांना SR, STI, ASO व PSI साठी Preference Link पुन्हा उपलब्ध करून उमेदवारांच्या पदनिहाय पसंतीचा अंतिम विचार होणे आवश्यक असल्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. समान उमेदवारांची विविध पदांच्या शिफारस प्रक्रियेत पुनरावृत्ती झाल्यास पुढील गुणवत्ताक्रमातील उमेदवारांच्या संधींबाबत अनिश्चितता निर्माण होऊ शकते.
गुणवत्ताक्रम + उपलब्ध रिक्त पदे + उमेदवारांची अंतिम पदपसंती यांचा पारदर्शक पद्धतीने विचार केल्यास निवड प्रक्रिया अधिक न्याय्य होण्यास मदत होईल. तसेच PSI Physical साठी पात्र ठरणाऱ्या पुढील गुणवंत उमेदवारांच्या संधीही स्पष्ट होऊ शकतील. हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा विषय असल्याने Waiting List व पुढील शिफारस प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या या मागणीचा सकारात्मक व तातडीने विचार करावा, ही विनंती !
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #MPSC_उमेदवार #प्रेफरन्स_लिंक #प्रतीक्षा_यादी
मा.@mpsc_office@bhimanwar E-NEWS LETTER 1 एप्रिल ते 30 जून अजून पर्यंत उपलब्ध नाही कधी उपलब्ध होणार संकेतस्थळावर? 48दिवस उशीर..... वेळेवर कोणत तरी काम होणार का?
'पेपरफुटी आणि सावळागोंधळ' ही राज्यातील प्रत्येक भरती परीक्षेची ओळख बनली आहे. आज हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेतही हाच प्रकार घडला. लॉगिन न होणे, की-बोर्ड बंद असणे आणि टायपिंग सॉफ्टवेअर न चालणे या तांत्रिक त्रुटींसह पेपरफुटीमुळे राज्यात विविध ठिकाणी संतप्त विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आम्ही सर्वजण या विद्यार्थ्यांसोबत आहोत. ही सदोष परीक्षा तातडीने रद्द करून फेरपरीक्षा झाली पाहिजे आणि या संपूर्ण गोंधळाला जबाबदार असलेल्यांवर आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
@Dev_Fadnavis
#पेपरफुटी
Opting Out रद्द केल्याने MPSC ने साध्य काय केले?
जे विद्यार्थ्यांना समजते ते MPSC ला का समजू नये?
Group B मुख्य परीक्षा 2025 मधून 76 उमेदवार SUB REGISTAR व STI या दोन्ही पदावर निवड झालेले आहेत.
आयोगाच्या निर्णयानुसार waiting list लावणार आहेत पण, या process ला जवळ जवळ 6 ते 9 महिने वाट बघावी लागेल.
Sub Registrar ॲडमुळे बऱ्याच ASO, STI, PSI अशा Post holder मुलांनी ही परीक्षा दिली असल्याने तेही या लिस्ट मधे आहेत...पण त्यातील SR न झालेल्यांना बाहेर पडण्यासाठी काहीच व्यवस्था नाहीये.
आता परिस्थिती अशी आहे की, PSI फिजिकल लिस्ट मध्ये SR आणि STI हिच मुले रिपीट होतील, आणि खरी PSI मुले वंचित राहतील आणि गेल्यावर्षी प्रमाणे , यावर्षीही PSI पदाच्या 392 जागा पूर्णपणे भरल्या जाणार नाहीत...
म्हणून आयोगाने revised list लावावी...त्यासाठी Opting out किंवा Preference मागवावे...
आयोगाने यापूर्वी वन कॅंडिडेट वन पोस्ट या त्यांच्या निर्णयालाच शहीद केले आहे.
MPSC अध्यक्ष व सचिव यांना जर हा गोंधळ थांबवता येत नसेल तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्यापेक्षा राजीनामा द्या..
@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RealBacchuKadu@RRPSpeaks
नुकत्याच जाहीर झालेल्या MPSC गट-ब निकालात एक उमेदवार, एक पद हे तर लांबच राहिलं; साधं Post Preference सुद्धा मागवण्यात आलेलं नाही.
तब्बल 76 उमेदवार SR आणि STI या दोन्ही पदांवर कॉमन आहेत.
अभिजित दिपके यांचे "School thik karo" अभियानाला देश भरात तुफान प्रतिसाद मिळेल.. त्या निमित्ताने देशातील शाळांची अवस्था कळेल..
मंदिराला महत्व देणाऱ्या देशात शिक्षणा चे मंदिर कसे दुर्लक्षित केले जाते ते कळू द्या इथल्या जनतेला...
मा.@mpsc_office@bhimanwar@MahaDGIPR@CMOMaharashtra@maha_governor STI पदासाठी लागणारा कटऑफ COMMON SENSE च्या अभावामुळे वाढला...STI आणि SR मध्ये COMMON उमेदवार घेऊन आयोग अन्याय करत आहे सामान्य उमेदवारावर जे प्रतीक्षा यादीत आयोगाच्या चुकीमुळे थांबले... सुधारित निकाल अपेक्षित #COMMONSENSE #HEADCOUNT #न्याय
बिग ब्रेकिंग :
22 ऑगस्ट ला राहुल गांधी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता.
छात्रो की गुंज या अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार.
Boss in Pune 🔥🔥💪💪