@UPI_NPCI No hopes on recovery money but want to notify concern authorities to take action and prevent further frauds or freeze such accounts and flag this ids to law and enforcement authorities. Already a complaint is logged on cyber portal. Thanks
@UPI_NPCI Also understand there is no on stop solution for such frauds..
all 3rd party apps have there own process / banks has own way/ npci has its own way.. victim has no clue what to do next and whom to approach for one stop solution to block such ids.
@Navimumpolice वरील परिस्थिती मध्ये कोणत्या चौकीत जावे? ऑनलाईन cp नवी मुंबई यांना किंवा mumbai cp यांना tag केळ्या वर काही ऑनलाईन यंत्रणा कामी येईल ह्या आशे वर मी होतो.. पण शेवटी चकरा मारायची वेळ आलीचे 🙆♂️ ऑनलाईन कुठलेच पोर्टल ई-मेल वगैरे काहीच उपलब्ध नाही कां? मी माझ्या गाडीचे सर doc पा��वतो
@Navimumpolice सदर घटना 6 जानेवारी ला झाली आहे.. सदर गाडी चालक माझा नंबर त्या��्या गाडीला लावून सगळ्या दुनियेत फिरत आहे.. ह्यालासाथी कुठे तारकर्ली करावी लागेल.. आणि e challan आता मेसेज आला मला.
@Navimumpolice E challan - विले पार्ले एअरपोर्ट येथील आहे, गाडी चालक कळंबोली परिसरात राहतो( त्याचा मोबाईल नंबर मी शोधून काढला आहे ) घटना आता traffic app वर चलन आणि ड्राइवर चा फोटो पाहून लक्षात आली आहे. सर वक्ती स्वतःच्या गाडीला माझा नंबर लावून फिर आहे, माझे कागद पत्र सर्व upto date आहेत म्हणून
@MTPHereToHelp Is there a way to register online complain? Deadlock is e challan is from ville parle , car number is from vashi rto,. Fraud person who is using this is in kalamboli area ( i got his mobile number ) Now pls help / guide me. @CPMumbaiPolice@Navimumpolice
@Navimumpolice E challan हे विले पार्ले एअरपोर्ट ह्या���ा ठिकाणी काढलेले आहे. . पण गाडीतीळ वक्ती कळंबोली परिसरात राहत असून. नंबर माझ्या गाडीचा वापरत आहे.
@Navimumpolice सदर वाहन चालक कळंबोली परिसरात राहत आहे. सदर वक्तीचा मोबाईल नंबर इकडे नाही टाकू शकत. DM मेसेज करतो. सदर वक्ती मागील 8/10 महिन्या पासून नंबर प्लेट बदलून फिरत आहे. सदर गाडी सोनिरी कलर माझी नसून , नंबर माझा आहे. कृपया ��नलाईन तक्रार कुठे करणायसाठी मदत करावी..
@CollectorBeed परिसरात्त फिरत असलेल्या बिबट्याला पकडण्याचे आदेश आपण वन विभागाला दिले असावेत.गावोगावी भीती चे वातावरण आहे. 2/4 बळी गेल्या वर जागे होण्या पेक्षा आताच जागे झाल��लं चांगल आहे.आपण यात लक्ष द्याल अशी अपेक्षा करतो.विनंती करतो.@Vivek Johnson
@Pankajamunde @DrPritamMunde
@IndiGo6E We took direct flight 6E22 from Ams-Mumbai had a great experience then imagined🙌 Aircraft was clean & entertainment was working , meals we enjoyed,Infant security attention was given,we called crew(stafin) 3 times she came quickly to help. Northern lights visible 😎
@talk2anuradha@nitin_gadkari Even it happens,
dont get surprise if the contact details phonesm number landline mentioned are out of service 🤣 I am sure no one will pick the phone or reply to mail id..just as any government dept contact details never works
@ZohoSocial@Zoho@ZohoCares i just download your app @Arattai app.. App is smooth and clean UI. But some user friendly name can make it more easy to search & remember. For eg. ZOHOchat /zohoMessenger / ZohoTime etc thanks!