@mpbblr यांच्या @maaiboli ह्या ऑनलाईन मराठी शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा, मार्गदर्शकांचा आणि केंद्र प्रमुख @iam_bapss यांचा सत्कार समारंभ जबलपूर येथे संपन्न झाला. शाळेच्या पाच विद्यार्थांनी वेगवेगळ्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. सर्वांचे अभिनंदन!
MPB 2026 ते 2027 चे पदाधिकारी
अध्यक्ष - बापुसाहेब शिंदे
उपाध्यक्ष - श्रीनिवास मोरे
सचिव - स्मिता ढोले
सहसचिव - अंकिता पवार
खजिनदार - विनयकुमार मसणे
सहखजिनदार - विपुल चिंचवाडे
शाळा प्रमुख - स्मिता बर्वे
सदस्य - अतुल दिक्षित
सदस्य - मनाली जोशी
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
आम्ही बेंगळुरूसारख्या शहरातुन २०२० पासुन जगातील अनेक मुलांना online मोफत मराठी शिकवत आहे @maaiboli जिथे राहतो तिथली भाषा ,संस्कृती जपलीच पाहिजे, पण सोबत आपली माय मराठी जिवंत ठेवली पाहिजे. त्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न @RajThackeray#ThirdLanguage
@mpbblr संचालित
ओळख मायबोलीची ह्या आपल्या ऑनलाईन मराठी शाळेच्या 9 व्या पर्वाची सुरुवात दि. 5 जुलै 2025 करणार आहोत.
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 30/06/2025
Registration Link => https://t.co/qPm7X9xPTP
संपर्क :
@iam_bapss : +919731343839
स्मिता बर्वे :
+917829901762
आजपर्यंत देश विदेशातील हजारो मुलांना विनामूल्य ऑनलाईन मराठी शिकवणारा *मराठी प्रतिष्ठान बेंगलुरूचा* उपक्रम *"ओळख मायबोलीची:ऑनलाईन मराठी"*
पर्व-८ प्रवेश सुरु.....
आज @wankhedeprafull सरांना भेटण्याचा व ऐकण्याचा योग बेंगलोरमध्ये आयोजित “स्वय Talks” कार्यक्रमादरम्यान आला.. तेव्हा आमच्या मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाची व खास @maaiboli या मोफत मराठी शाळेची माहिती दिली. धन्यवाद सर🙏🙏
सहामाही परीक्षा सुरू असल्यामुळे
1. शौर्य दहेकर
2. जिया खोत
3. अद्विका पांडे आणि
4. मधुमती पवार
ही गुणवत्ता यादीतील मुले प्रत्यक्ष उपस्थित राहू शकली नाहीत.
पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन! सलग तिन वर्ष मुले गुणवत्ता यादित येत आहेत.
धन्यवाद
सन्मानित शिक्षक मार्गदर्शक
@mpbblr यांच्या @maaiboli ह्या ऑनलाईन मराठी शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा, मार्गदर्शकांचा आणि केंद्र प्रमुख @iam_bapss यांचा सत्कार समारंभ जबलपूर येथे संपन्न झाला. शाळेच्या पाच विद्यार्थांनी वेगवेगळ्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. सर्वांचे अभिनंदन!
मराठी प्रतिष्ठान बेंगलुरू आयोजित ओळख मायबोलीची या Online मराठी शाळेची
ऑनलाईन वारी
शनिवारी (१३ जुलै) संध्याकाळी 5 वाजता वारीचा कार्यक्रम होणार आहे. ह. भ. प मुग्धा प्रमोद पुंडे ह्या प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. हा कार्यक्रम आपल्या यु ट्यूब चॅनेलवर प्रसारित केला जाईल..
तब्बल 5 विद्यार्थी गुणवत्ता यादीत.
परिचयः शौर्य दरेकर - तृतीय
प्राज्ञः
जिया खोत - प्रथम
सुरभि आठवले - तृतीय
मध्यमाःअद्विका पांडे - प्रथम
निबंध स्पर्धा - गट क्र. 2मधुमती पवार - तृतीय
सलग तीन वर्ष ओळख मायबोलीची शाळेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकत आहेत.
खूष खबर! खूष खबर!! खूष खबर!!!
ओळख मायबोलीची मराठी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, २ ऑक्टोबर 2023 रोजी घेतल्या गेलेल्या मराठी निबंध स्पर्धा आणि मराठी भाषा, संस्कृती ज्ञान परीक्षेत