MPB 2026 ते 2027 चे पदाधिकारी
अध्यक्ष - बापुसाहेब शिंदे
उपाध्यक्ष - श्रीनिवास मोरे
सचिव - स्मिता ढोले
सहसचिव - अंकिता पवार
खजिनदार - विनयकुमार मसणे
सहखजिनदार - विपुल चिंचवाडे
शाळा प्रमुख - स्मिता बर्वे
सदस्य - अतुल दिक्षित
सदस्य - मनाली जोशी
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
आम्ही बेंगळुरूसारख्या शहरातुन २०२० पासुन जगातील अनेक मुलांना online मोफत मराठी शिकवत आहे @maaiboli जिथे राहतो तिथली भाषा ,संस्कृती जपलीच पाहिजे, पण सोबत आपली माय मराठी जिवंत ठेवली पाहिजे. त्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न @RajThackeray#ThirdLanguage
प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधी श्वर
महाराजाधिराज महाराज
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
जय भवानी जय शिवाजी 🚩
आजपर्यंत देश विदेशातील हजारो मुलांना विनामूल्य ऑनलाईन मराठी शिकवणारा *मराठी प्रतिष्ठान बेंगलुरूचा* उपक्रम *"ओळख मायबोलीची:ऑनलाईन मराठी"*
पर्व-८ प्रवेश सुरु.....
आज बेंगलोर मध्ये @mpbblr आयोजित स्वय Talks कार्यक्रमात @wankhedeprafull सरांची भेट झाली व त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली.. ही व्यक्ती ४०-४५ मि फक्त positive बोलत होती आणि तो हॅाल पुर्ण Positive vibes ने भरला गेला.. अविस्मरणीय क्षण.. धन्यवाद सर🙏🙏🙏🙏
आज @wankhedeprafull सरांना भेटण्याचा व ऐकण्याचा योग बेंगलोरमध्ये आयोजित “स्वय Talks” कार्यक्रमादरम्यान आला.. तेव्हा आमच्या मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाची व खास @maaiboli या मोफत मराठी शाळेची माहिती दिली. धन्यवाद सर🙏🙏