तरुणांच्या माथी निराशा ,हजारो कोटीची गुंतवणूक उद्योग क्षेत्रात करण्याचे सोंग पण एक ही उद्योग नीट सांभाळता येत नाही भविष्यात हेच उद्योग गुजरात मध्ये जाणार बेरोजगारी वाढवणारा आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा व भांडवलदार , ठेकेदार ना पोसणारा ��िशाहीन अर्थसंकल्प !!
१८ खासदार असलेला ताकदीचा बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांनी फोडला...बाबासाहेबांच्या 'रिडल्स इन Hinduism' या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी मोर्चा काढणारे बाळ ठाकरे... दसरा म���ळावा वरून परततांना सिद्धार्थ नगर बौध्द वस्तीला आग लावणारे आनंद दिघे...
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांना दीर्घायुष्याचा लाख लाख शुभेच्छा, आपणास उत्तम व निरोगी आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
@narendramodi
राज्यातील 2.50 लाख सरकारी खात्यातील रिक्त पदे भरल्यास 15 लाख लोकांचे प्रत्यक्ष व सुमारे 50 लाख लोकांचे अप्रत्यक्ष जीवनमान ऊंचावेल. ही रिक्त पदे भरावित यासाठी तीव्र आंदोलन उभारावे.
#फुकट तलवारी देतील,
#फुकट भोंगे देतील,,
निवडणुकीत फुकट खायला देतील,
पण
तुमच्या मुलांना फुकट शिक्षण देणार नाहीत.🖋️✏️📚📘
(कारण - तुमच्या अज्ञानातच त्यांची प्रगती आहे)
#सर्व राजकारणी
ज्या माणसाने शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा नको म्हणून आंदोलन केले
मुलुंडमध्ये मराठी माणसाने धंदा करायचा नाही म्हणून मराठी फेरीवल्याना विरोध केला
सतत महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतली
अश्या माणसाचा सत्कार पुण्यनगरीत होतो ह्यावरून दुसरं दुर्देव महाराष्ट्राचा किंवा मराठी माणसाचेनाही
@drsangrampatil हे राजकारणी बावळट आहेत सगळे स्वार्थी आहेत, यांना बेरोजगारी, शेतकरी , सर्वसामान्य जनता यांचे काही ��ेणे घेणे नाही सत्तापिपासू आहेत सगळे .
शाळा आहे की लाईट जी सारखी चालू-बंद होत आहे..
शासन निर्णय घ्यायचे आणि कोणाचे निवेदन आले की सुरू करायचे,
पुन्हा बंद करायचे पुन्हा सुरू.
नेमके चालले तरी काय?
कोरोना आहे की मजाक करत आहात,
निवडणुका असल्या की कोरोना गायब.
नोकरभरती म्हटले की कोरोना सुरू.@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra