जर सामंत साहेबांना मंत्रिपद सांभाळता येत नसेल तर सरळ त्यांनी राजीनामा द्यावा...त्यांच्या दुपट्टी भूमिकेमुळे 15लाख विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
जेंव्हा उपमुख्यमंत्री सामंत यांना कॉल करून विचारतात तेंव्हा साहेब म्हणता की सरकार ऑनलाईन साठी तयार आहे..+
https://t.co/FSqyJz1sGY
साहेब तुम्ही सांगितलेलं मुद्दे
१.ऑफलाईन परीक्षा जून-जुलै मध्ये
२.time वाढवणार
३. Question bank देणार
४.पेपरच्या मध्ये 2दिवस सुट्टी
या गोष्टीला 15 दिवस झाले. Question bank दिली का??
शिकवलेल्या अभ्यासक्रमाच ऑडिट करून त्यातीलच प्रश्न विचारणार आहे का?
निकाल वेळेत लागले नाहीत तर +
@samant_uday युवासेनेला विद्यार्थ्यांचे प्रश्न माहिती आहेत का?तुमच्या पत्रामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याच नुकसान होत आहे
काही युनिव्हर्सिटी ने ऑनलाईन चा निर्णय जाहीर केला होता. पण @SardesaiVarun कोणताही अभ्यास न करता @samant_uday याना पत्र पाठवलं..👌
@AUThackeray https://t.co/1UFk1h0oRi
उदय सामंत सर म्हणतात की परीक्षा कोणत्या पध्दतीने घायच्या तो सर्वस्वी अधिकार विद्यापीठांना आहे.तर मग 21 aprilला NU ने online चा निर्णय घेतलेला होता, पण उदय सामंत आणि VC च्या मीटिंग नंतर परत त्यांनी निर्णय का बदलला?
#OnlineExam@samant_uday@BSKoshyari@SardesaiVarun@AUThackeray