@mybmcWardGN जे के सावंत मार्ग दादर पश्चिम येथे भटक्या कुत्र्यांमुळे अपघात संभावू शकतो कारण ते थेट रस्त्याच्या मधून ये जा करत असतात, जर अपघात झाला तर कोण जबाबदारी घेणार, तरी या भटक्या कुत्र्यांचे पुनर्वसन देवनार येथील डॉग शेल्टर मध्ये लवकरात लवकर करावे
@zee24taasnews
🙏 आपली सुरक्षितता हीच माझी प्राथमिकता!
मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे मुंबईकरांना विनम्र आवाहन..
सध्या मुंबईत मुसळधार पाऊस आणि ‘रेड अलर्ट’ आहे. जोरदार वाऱ्यांमुळे झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहणे सर्वात महत्त्वाचे आहे.
👉 कृपया अनावश्यक बाहेर पडू नका
👉 झाडांपासून दूर राहा
👉 वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करा
👉 अफवांवर विश्वास ठेवू नका
📞 आपत्कालीन मदतीसाठी संपर्क: 1916
प्रशासनाच्या सूचनांचे कृपया पालन करावे.
#MumbaiRains
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
@mybmcWardGN कृपया दादर पश्चिम खांडके बिल्डिंग क्रमांक १२ हरिश्चंद्र येलवे मार्ग येथील गटार तुंबले आहे आणि आणि दुर्गंधी येत आहे
तरी लवकरात लवकर कार्यवाही करावी हि विनंती