@my_nmc@himgauriaher@girishdmahajan
अंबड एमआयडीसी मध्ये शनिवार पासुन पाणी येत नाही. कामगारांची गैरसोय होत आहेत तसेच पाण्याचे टॅंकर पण उपलब्ध होत नाही।
कृपया तात्काळ दखल घ्यावी. @WeAreNashik
@nashikpolice
पाथर्डी फाट्यावर मुंबई कडे जाणारी वाहतूक अशा गाड्या आणि रिक्षामुळे जाम होते, तेथे काही उपाययोजना करता येतील का? एक बाजूने बॅरिकेट टाकून ती सुरळीत करता येऊ शकते
@ManishaK36831@nashikpolice@girishdmahajan पाथर्डी कडून हॉटेल एक्सप्रेस इन कडे निघणारा रस्ता जर भीमाशंकर पेट्रोल पंपापासून सरळ मुंबई कडे जाणाऱ्या रस्त्याला जोडला तर ट्रॅफिक ची खूप मोठी समस्या सुटेल @WeAreNashik@Dev_Fadnavis
अजून तेथील जागा मोकळी आहे त्यामुळे शक्य आहे.👍