मतदारसंघातील अकलूज येथे मतदानाच्या दिवशी भाजपा च काम करतो म्हणून मोहिते पाटलांच्या गुंडांनी भाजपा कार्यकर्त्याच्या डोक्यात वीट मारली.
तू पोलिसांकडे गेला तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी कार्यकर्त्याला दिली .
कार्यकर्त्यांचे सांडलेल रक्त मी व्यर्थ जाऊ देणार नाही.
मोहितेंच्या जुलमी राजवटीचा अंत जवळ आलेला आहे.
@Dev_Fadnavis@cbawankule@AmitShah@TawdeVinod
महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना पडलेला या प्रश्नाचा खरं उत्तर नीट शेवटपर्यंत ऐका ✅
अरबी समुद्रातील शिवस्मारक का पूर्ण झालं नाही ?
मोदीजींनी जलपूजन केलेलं स्मारक कुठं आहे ..?
#MaharashtraPolitics#mumbai
@RRPSpeaks@AjitPawarSpeaks रोहित दाजी ज्यावेळी आजोबा मा.शरद पवार हे कृषिमंत्री होते तेव्हा वॅट होता तो खतांवर आणि कीटकनाशकावर 12ते15% पर्यंत होता आणि आज मोदींच्या नेतृत्वात तो 5%GST आहे. आणि एवढाच कळवळा शेतकऱ्यांच्या प्रति असेल तर आपण आपल्या साखर कारखान्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्वोच्च दर का देत नाही.
@thepawanupdates अहो पवन शेठ ,रोडचं काम चालू आहे चार महिने झाले तिथे भिंत बांधायचे चालू आहे खचला नाही तो रोड. उगाच खोट्या बातम्या देऊ नका अजिबात खचला नाही तो रोड
क्या हार में क्या जीत में ,
किंचित नहीं भयभीत मैं ,
संधर्ष पथ पर जो मिले ,
यह भी सही वह भी सही।
सेवा हे माझ्या आयुष्याचे व्रत आहे.ते थांबणार नाही . काळाच्या आदेशानुसार विजय - पराजय या गोष्टी होत राहतील .कुठल्याही परिस्थितीत अविचल राहून देशसेवेसाठी घेतलेला वसा कायम राहिल. आव्हान भरपूर मोठे असतानाही आपल्या माणसांची साथ कायम लाभली . त्यांच्या आशिर्वादाची , प्रेमाची शिदोरी सोबत आहेच . ही लढाई वैयक्तिक नसून , कोणाविरुद्ध नसून समाजहिताची होती , आहे , राहणार !
सेवेचे माध्यम कुठलेही असो ,कार्यकर्ता होतो आहे आणि राहणार ! भारतमातेच्या सेवेचे स्वप्न उराशी बाळगलेला आणि चळवळीतून घडलेलो कार्यकर्ता आहे.देशसेवेसाठी कायम कटिबद्द राहणार.
|| भारत माता की जय ||
भाजपचे वरिष्ठ नेते, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मा. श्री. योगी आदित्यनाथजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
#yogiadityanath@myogiadityanath
काही मराठे तुळजाभवानीची मुर्ती फोडतांना अफजलखानासोबतही होतेच..
त्यात भोसले मोहीते आणि घाडगे देखील होते..
आजकाल जर जरांगे फिरांगे जलीलसोबत जात असतील तर त्यात आश्चर्य ते काय?
माळशिरस येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
#माढा_लोकसभा#madhaloksabha#malshiras