Year 2004
A farmer installed a biogas plant through the national biogas mission. Spends 8000 rupees from his own pocket.
Now saves close to 9000-9500 yearly on LPG and enjoys clean cooking gas throughout the year!
निष्ठा गेली शब्दकोशात, सोय आली व्यवहारात
एबीवाले आनंदले, कटी पतंग भडकले
वरचे नेते हिरो बनले, स्थानिक व्हीलन ठरले
छाननी, माघारीची गंमत अद्याप बाकी आहे
डिलिंग जोरात होईल, दम काढला जाईल
मग काही चुकीने उडतील, काही सोयीने उडवले जातील
पिक्चरची सुरुवात आहे, क्लायमॅक्स बाकी आहे
#लोकमत#जळगाव च्या सराफ बाजारातील ऐतिहासिक आई भवानी देवी मंदिराचा जिर्णोद्धार सुरू असून, या मंदिरातील नव्याने तयार होणारे सिंहासन, गर्भगृह, लाकडी कलाकुसर आदी चांदीने मढविले जाणार आहे. मंदिरात देवी महालक्ष्मीची मूर्ती देखील आहे. याचा संबंध #मुंबई शी आहे.