दारू पिऊन शरीराचा तोल जाणारा #हाके कुठं
अन् माझ्या समाजाच्या गोरगरीब लेकरांचं भल व्हावं म्हणून उपोषण करून शरीराची राख रांगोळी झाली तरी मागे न हटणारे आदरणीय #मनोज_जरांगे_पाटील दादा कुठं.
#जय_शिवराय#मराठा_आरक्षण
बदलापूर घटनेतील अक्षय शिंदे हे प्रकरण जाणीवपूर्वक स्प्रेड केल जातय..
जेणेकरून #मराठा_आरक्षण हा मुद्दा मीडिया मधून गायब होईल आणि हे प्रकरण धडपता येईल...
#पंतनिती#अनाजी
@prajakttagore77 मुख्यमंत्री कोण आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे पण त्याला चावी देणारा नीच कपटी पातळयांत्री फडणवीस आहे...
इथं भूंकायला येऊ नको. तू इथे कितीही भुंकली तरी तुला पीठ भेटणार नाही..
#मराठा_आरक्षण
@Mumbai_engnr प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला जातो इतकं तरी माहित आहे ना...
पवार ठाकरे काँग्रेस जेव्हा सत्तेत येतील तेव्हा देखील तितक्याच प्रखरतेने मराठा समाज विरोध करेल..
मालवण मध्ये पुतळा कोसळला पण आतापर्यंत माफी मागितले नाही त्या फडणवीसच काय कौतुक सांगतो मराठ्यांना
#मराठा_आरक्षण
शिवरायांचा पुतळा कोसळला याच दुःख
ना सत्ताधाऱ्यांना आहे...ना विरोधी पक्षाला आहे
यांना फक्त यातून राजकारण करायचय आणि आपापल्या पक्षाची राजकीय पोळी भाजायचीय.
#जय_शिवराय
रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत, पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. २५ तारखेला परीक्षा आहे. त्याच दिवशी IBPS ची परीक्षा आहे. MPSC ने आपली परीक्षा पुढे ढकलून त्यात कृषी पदांचा समावेश करावा एवढीच मागणी या विद्यार्थ्यांची आहे. त्याला सुद्धा MPSC टाळाटाळ करत आहे. सरकारच्या ऐकण्याबाहेर MPSC गेली का ?
मला आज सकाळपासून अनेकांचे फोन येऊन गेले, काहींनी कौतुक केले, काहींनी काळजी व्यक्त केली. हि सगळी समाजमाध्यमाची ताकद आहे. आपली लढाई कोण्या एका व्यक्तीविरोधात नसून अशा लोकांचे एक मोठे रॅकेट असेल, त्या विरोधात आहे.
काही जण मला वैद्यकीय प्रवेशाला खोटे दिव्यांग सर्टिफिकेट देतात याबद्दल सांगत आहेत, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, दिव्यांग यांचे बोगस प्रमाणपत्र काढून नोकऱ्या करणारे काही जणांबद्दल माहिती देत आहेत. मला हे खूप मोठे रॅकेट वाटते. मी एकटा त्यास पुरेसा आहे का ? सरकारने अशे प्रमाणपत्र देणाऱ्या व्यवस्थेची वेगळी प्रणाली अस्तित्वात आणायला हवी. तरी सुद्धा मी सांगतो जर कोणाकडे काही भक्कम पुरावे असतील तर त्यांचे विषय मी मांडेल. अर्धवट माहितीच्या आधारे काही मांडून मी अडचणीत येईल असं करणार नाही. क्रॉसचेक करेल.
तसेच दुसरी गोष्ट कि एखाद्या व्यक्तीने मांडलेल्या मुद्द्याला प्रतिवाद करता येत नाही तेव्हा त्याच्याबद्दल कुजबुज चालवली जाते. माझं जे काही आहे ते खुले आहे, राजकीय नेत्यांसोबतचे फोटो मी स्वतः इथे ट्विटरवर टाकलेले आहेत. भविष्यात हि टाकेल. माझ्या फॉलोअरमध्ये अनेकांना मी भेटलेलो आहे, स्वतःच्या खऱ्या नावाने/ओळखीने लिहतो. फेक अकॉउंटवरून लिहत नाही. गेल्या 3-4 वर्षांपासून मला फॉलो करणाऱ्या लोकांना माहितीये मी कसा आहे. तसेच या सगळ्या गोष्टीच्या मागे असणाऱ्या व्यक्तीला मी एकच संदेश देईल, विरोध हा विचारांचा करा, व्यक्तीचा व्यक्तिशः विरोध करू नका. तो तुम्हाला परवडायचा नाही...
धन्यवाद...