धरण भरते शहरांची तहान…
पण कुशीतील १२ गावपाडे आजही तहानलेले.
१९७९ पासून नळयोजना नाही.
महिलांची उन्हात मैलोनमैल पायपीट.
📍मुरबाड
वाचा गोपाळ पवार यांचा ग्राउंड रिपोर्ट 👇
https://t.co/hdOzCDAYyT
@CMOMaharashtra@mikisankathore
Tragic Plane Crash in #Baramati — #Maharashtra Deputy CM #AjitPawar died in a plane crash near Baramati in Pune district on Wednesday morning, January 28, 2026, after the aircraft crash-landed while attempting to land at Baramati Airport.
#Bihar verdict erodes Congress’s credibility as opposition vanguard.
The immediate fallout: The Bihar rout has further weakened the #Congress high command’s ability to act decisively.
https://t.co/gKNV8PJseT
#BiharPolitics#INDIABloc#TheNews21
#SupremeCourt चा
महत्त्वाचा आदेश: ४० नगरपरिषदा व १७ नगरपंचायतींचे निकाल न्यायप्रविष्ट. निवडणुका वेळापत्रकानुसार होणार; पण निकाल कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून.
इतर ठिकाणी निवडणूक मोकळी — पण आरक्षण ५०% पेक्षा जास्त नको.
#MaharashtraPolitics#LocalBodyElections
https://t.co/nKl6iFyoUb
नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५० टक्क्यांवरील आरक्षण मर्यादा ओलांडल्याबाबत दाखल याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
#LocalBodyElections#Maharashtrapolitics#Rajkaran#राजकारण
#Bihar has shaken the #Congress from within. Senior leaders, old Gandhi-loyalist families and veterans are now quietly seeking a rethink of the party’s leadership. #SevaDal dead. #NSUI irrelevant. Cadre collapsed.
#BiharResults#IndianPolitics#TheNews21
https://t.co/3YHxSFX90a
निवडणुका होणार… पण निकाल टिकणार का? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या, पण 57 ठिकाणी आरक्षणाचा भंग! सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले — “कायद्याच्या विरोधात झालेल्या निवडणुका रद्द होऊ शकतात.”
#MaharashtraPolitics
https://t.co/13JtqdiQ5Y
काँग्रेसची स्वतंत्र लढाई = महाविकास आघाडीत तणाव + भाजपचा फायदा?
हर्षवर्धन सपकाळ आणि प्रा. वर्षा गायकवाड यांच्या निर्णयानंतर MVA मध्ये फूट जवळपास निश्चित.
📺 संपूर्ण विश्लेषण
https://t.co/m4KIFKgua8
#Rajkaran#Congress#BJP#MaharashtraPolitics
मुंबई मेट्रो-3 मध्ये दिव्यांगांना 25% सवलत — 23 नोव्हेंबरपासून लागू!
हा निर्णय मिळवण्यासाठी सातत्याने लढणाऱ्या वरिष्ठ पत्रकार दिपक कैतके यांच्या पाठपुराव्याला यश.
#MumbaiMetro#Accessibility#DisabilityRights@deepakkaitke
https://t.co/LvODXJS4RY
#Watch : वडाळा मोनोरेल ट्रायलदरम्यान पुन्हा बंद!
तांत्रिक बिघाडामुळे नवा रेक मध्येच थांबला. सप्टेंबरनंतरची ही दुसरी घटना — सुरक्षा व सिस्टम तयारीवर प्रश्नचिन्ह.
#मुंबई#Monorail
What a chase. What a win.
The #WomenInBlue hv scripted history by beating #Australia in a masterclass of courage, skill and teamwork. From faith to execution, this is a moment for every fan of Indian cricket.
https://t.co/vfP1Iw8gkV
#TeamIndia#Cricket@anjanasasi