I am traveling on Train No. 11058 ASR–CSMT Express. Some of my family members are not feeling well and require medical assistance and basic medicines Coach M5 Seat Nos 5 & 7 Kindly arrange medical help or provide basic medicines at the next available station Thank you @RailMadad
🚨 गोरेगाव पश्चिम, शास्त्री नगर रोड नं. २, जय राज रत्न बिल्डिंग जवळ श्री चामुंडा मेडिकल समोर रस्त्यावर चुकीची पार्किंग केली जात आहे. कृपया कारवाई करावी. @MTPHereToHelp@MumbaiPolice
@mybmc लिंक रोड, भगतसिंग नगर 2 (गोरेगाव पश्चिम) येथे कचरा संपूर्ण रस्त्यावर पसरत आहे.
माझे निवेदन आहे की येथे किमान दोन मोठे कचऱ्याचे डबे तात्काळ ठेवावेत व सर्व कचरा त्यातच टाकण्याची व्यवस्था करावी.
@mybmcWardPS
🚨 गोरेगाव वेस्ट त्रिंगा बिल्डिंग खाली दररोज रिक्षाचालक चुकीच्या ठिकाणी रिक्षा उभ्या करून वाहतूक कोंडी करतात. ४-५ प्रवासी घेऊन जातात, जे नियमबाह्य आहे. 😞
फक्त १०० मीटरवर ट्रॅफिक पोलिस स्टेशन असतानाही कोणतीही कारवाई होत नाही.
@MumbaiPolice@CPMumbaiPolice कृपया लक्ष द्या 🙏
@RailwaySeva They don't give anything on time, when asked for cleaning, they said that when I kept a plate, they said that it is not my work, when I take videos, they do the work themselves and the blanket guy said that don't make videos, you are not allowed to do it.
Rajdhani Express (Train No. 22222) ke safar mein bahut hi kharab experience raha. Service aur management dono hi disappointing the. Itni premium train hone ke bawajood basic cheezein time par provide nahi ki gayi. Nashik to mumbai 01/11/2025 @RailMinIndia@IRCTCofficial
🚨 Illegal Parking Alert 🚨
गाड़ी नंबर MH 01 EW 3292 Crystal Hotel, Motilal Nagar No.1, Goregaon West के पास रोड पर अवैध तरीके से खड़ी है, जिसकी वजह से भारी ट्रैफिक जाम हो रहा है
कृपया तुरंत कार्रवाई करें। 🙏
#MumbaiTraffic#IllegalParking#Goregaon@MTPHereToHelp@MumbaiPolice
गोरेगाव West शास्त्रीनगर रोड क्र. 1 वर मागील 2 वर्षांपासून ओला वाहनं आणि इतर गाड्या नो पार्किंग ठिकाणी पार्क केल्या जात आहेत.
यामुळे BEST बस वळताना त्रास होतो आणि रस्त्यावर कायमची वाहतूक कोंडी होते.
इतकी तक्रार करूनही कारवाई का होत नाही?
कृपया कठोर पावलं उचलावीत.
क्रिस्टल कॅसल हॉटेल, मोतीलाल नगर क्रमांक १, रोड क्रमांक 1 पोलिस बेट चौकी येथे एक मोठा टेम्पो माल उतरवत रस्त्यावर उभा आहे, वाहतूक पोलिसांना विनंती आहे की ते लवकरात लवकर पूर्ण करावे, धन्यवाद. Truck No MH.48.DC6841
@MTPHereToHelp@MumbaiPolice@RoadsOfMumbai#goregaonwest