@beingshrutip आधी मुलीचे वडील किंवा इतर नातेवाईक मुलाच घर, परीवार बाकीची परिस्थिती पाहून येतात. मग नंतर मुलगा येतो बघायला.
ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत...मुलगा पाहायला येतो वगैरे... मुलीच्या घरच्यांना मुलगा पसंत असतो तेव्हाच येतो तो पहायला.
@rajeshtope11@NCPspeaks@Awhadspeaks सामान्य माणसांना त्यांच्या परीवारासमोर मारहान करणे... पत्नी-मुलांसमोर मारहार करणे.. ह्या गोष्टीला तुमचं समर्थन आहे का टोपे साहेब ?
जिथे भावनांची कदर नसते तिथे भावनीक होण्यात काही अर्थ नसतो. त्या व्यक्ती सोबत फक्त कामाशी काम ठेवावे. एखादा व्यक्तीला आपल्यामध्ये किती रस आहे ह्यावरूनच आपण ठरवलं पाहीजे की आपण त्याच्या आयुष्यात किती हसातक्षेप करावा.
Comfort zone च्या बाहेर जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय, परंतू मन मात्र comfort zone च्या शोधात फिरत आहे. स्वतःच्या मनाविरुद्धच एक युद्ध चालू आहे असं वाटत आहे.
@burade_pranoti प्रेम मिळवण्यासाठी धडपड तर सगळेच करतात. पण प्रेम काय असं मागुन मिळत नसते. त्यासाठी आपल्याला स्वतःच्या आयुष्यात यशस्वी व्हाव लागतं, पैसा कमवावा...
If you are doing good... people gets attracted towards you.
आवड वगैरे ह्या फक्त म्हणण्याच्या गोष्टी आहेत. शेवटी काम हे कामच असते आणि एक मर्यादेनंतर आवडीच्या कामाचा पण कंटाळा यायला लागतो. मग हेच आवडीच काम पुर्ण करण्यासाठी पण स्वतःच्या मनाशी संघर्ष करावा लागतो.