पर्यटन स्थळे ही आता पर्यटन स्थळे न राहता हुल्लडबाजांचा अड्डा झाली आहेत.
शहाण्यांनी तरी किमान अश्या ठिकाणी जाणे टाळावे
हाताने पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे.
अश्लील शेरेबाजी,जवळून मुद्दामहून धक्का देऊन जाणे,अरेरावी करणे
कोण सांगितलं आहे घरचे खाऊन लोकांचे धुवायला?
#घरीचबसा!
नाशिकच्या भावली धरणाजवळ पर्यटक मुलीची आधी छेड काही तरुणांनी काढली.. याबद्दल जाब विचारल्यावर त्यांनी पाठलाग करून पर्यटकांच्या गाडीवर हल्ला केला.
आरोपींनी कारच्या काचा फोडल्या, कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील सोन्याची चैन व महागडा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. या भयानक प्रकारानंतर पीडित कुटुंबाने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
#NashikCrime #BhavliDam #NashikNews #TouristSafety #MaharashtraPolice #Igatpuri #JusticeForFamily #CrimeAgainstWomen #NashikCity #LawAndOrder
#Latur : लातूरमध्ये #MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षा ऑफलाईन #OMR पद्धतीने घेण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.
ऑनलाइन #CBT पद्धतीमुळे तांत्रिक अडचणी आणि समान संधीचा अभाव होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप.
समाजाचा दुटप्पीपणा पूर्णपणे उघड होतो, जेव्हा तुम्ही हिमांशू आणि सेजल पवार आज कुठे आहेत हे पाहता.
सर्वप्रथम हिमांशूकडे पाहूया. त्याने अनेक टेक कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केले, पण प्रत्येक ठिकाणाहून त्याला नकार मिळाला. नुकतीच त्याने एक स्टोरी पोस्ट करून सांगितले की, आता आयुष्यात पुढे काय करायचे हेच त्याला समजत नाही. त्याच्या पगारावर त्याचे संपूर्ण कुटुंब अवलंबून होते आणि सध्या त्यांचे कुटुंब पूर्णपणे खचले आहे. स्वतःचे आणि कुटुंबाचे घर चालवण्यासाठी तो संघर्ष करत आहे.
आता सेजल पवारकडे पाहा. जणू काही घडलेच नाही अशा पद्धतीने ती नियमितपणे कॉलेजला जात आहे. तिच्या कॉलेजने एक समिती स्थापन केली, पण त्या समितीने तिच्या प्रकरणात काहीच तपास केला नाही, असा आरोप केला जात आहे. हिमांशू नोकरीसाठी धडपडत असताना ती अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन सामना पाहत आणि तिचे ऐषआरामी जीवन जगताना दिसत आहे.
आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, काही ब्रँड्स तिला बक्षीसच देत आहेत. तिला Mamaearth कडून ब्रँड डील मिळाली असून आता Flipkart नेही नव्या जाहिरात मोहिमेसाठी तिच्याशी संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे.
एका व्यक्तीचे संपूर्ण करिअर आणि त्याच्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, तर दुसऱ्या व्यक्तीला ब्रँड स्पॉन्सरशिप आणि कॉलेजचे संरक्षण मिळत आहे. आणि तरीही समाज म्हणतो की पुरुषांचे आयुष्य सोपे असते. हा दुटप्पीपणा खरोखरच संतापजनक आहे.
-Ashish rathi
दीड लाखांचे कर्ज! ५५ लाखांची परतफेड! जामीनदाराचे १ कोटी बाकी! फायनान्समुळे उद्ध्वस्त अनेक गावे, अनेक घरे! १ लाखाला रोज २० हजारांचा दंड! व्याजाने व्याज! शेतकऱ्यांच्या फसवणारी मोठी टोळी !
https://t.co/PrDMqjqOPo
दीड लाखांचे कर्ज! ५५ लाखांची परतफेड! जामीनदाराचे १ कोटी बाकी! फायनान्समुळे उद्ध्वस्त अनेक गावे, अनेक घरे! १ लाखाला रोज २० हजारांचा दंड! व्याजाने व्याज! शेतकऱ्यांच्या फसवणारी मोठी टोळी !
https://t.co/WNYgyi9ElS
LIVE | 'सारथी'च्या वतीने आयोजित UPSC, MPSC व इतर उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान सोहळा
🕜 दु. १.३४ वा. | २६-६-२०२६📍पुणे.
#Maharashtra#Pune#Sarthi https://t.co/V3mHtDJkbQ
अहोनन्नन्नन्नन्नन्नन्नन्नन्नन्नन्नन्नन्नन्नन्नन्नन्नन्नन............
आपण कधी ऑनलाईन परीक्षा दिलात का?(नाकातून आवाज काढत बरं)
आभाळ हेलपणे बरे नव्हे बुवा!!!
आपण संपूर्ण माहिती घेऊन बोलावं.
आपल्या विचारसरणीचे सरकार आहे म्हणून कुठेही तोंड घुसवू नये ही नम्र विनंती🙏🙏🙏
MPSC च्या निर्णयाचे कौतुक करायचे सोडून फालतू राजकारण करू नका. परीक्षा केंद्र हे उमेदवाराच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्याच्या जवळचे असणार आहे.
केंद्र सरकारच्या परीक्षा या CBT द्वारे ऑनलाइन होतात. त्यात मराठी मुलांचा टक्का कमी आहे. MPSC च्या या निर्णयामुळे मुलांची CBT ची भीती मरेल!
सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://t.co/h76NBDFQF0
पेपरफोडी किंवा नोकरी लावून देण्याची टोळी इतकी स्ट्रॉंग आहे का त्यांनी आयोगाला पण गट क ची परीक्षा ऑनलाईन घेण्यास भाग पाडले?
कारण आयोगाकडे सर्व परीक्षा गेल्यामुळे आता या टोळीच्या हातात काहीही राहिले नव्हते.
सर्व सुरळीत असताना गट क च ऑनलाईन कशासाठी?
आयोगाने हा निर्णय मागे घ्यावा!
ऑफलाईन परीक्षेमध्ये कोणतीही त्रुटी मागणी नसताना ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय का?
ऑनलाईन मध्ये हजारो त्रुटी आहेत,
TCS/ IBPS मध्ये नॉर्मलायझेशन प्रक्रिया घातक असल्याकारणाने सरळसेवा पदभरती एमपीएससीकडे वर्ग केली.आता इथे ही तो निर्णय हा सर्व उमेदवारांना मान्य नाही.@mpsc_office#mpsc
तुम्ही कुठेही जा आम्ही पेपर फोडणारचं!! अशी टोळी कार्यरत आहे का?
महापरिक्षा पोर्टलचा ऑडिट रिपोर्ट आयोगाचे अध्यक्ष यांनी वाचला का?
TCS, IBPS परिक्षांमधील घोळ आयोगाने बघितले नाही का?
मग ऑनलाईन चा अट्टहास कशासाठी?
ऑनलाईन परीक्षा घ्यायची तर राज्यसेवा सहित सर्वच ऑनलाईन घ्या!
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून
https://t.co/Nj3rJcWkhc
5 जिल्हे आणि एक शहर हे कधीपासून संपूर्ण महाराष्ट्र झाले?
राऊतसाहेब महाराष्ट्रव्यापी दौरा कशाला म्हणतात हे आदरणीय शरद पवार साहेब यांना विचारा!
आदित्य ठाकरेंना महाराष्ट्र पिंजून काढायला काय झालंय?
लोकांनी तुमच्या घरात येऊन तुमच्या पक्षाला मतं द्यायची। का?
फिरा जरा!!!!
उद्धव ठाकरेंचे एक वेळ ठीक आहे.
रोहित पवार जसे भिंगरी लावून फिरत आहेत तसे आदित्य ठाकरे ला काय झालं फिरायला??
आदित्य ठाकरे ब्लॉक करत सुटतात.
संघटना चालवायची असते हे आदित्य ठाकरेंना माहीतच नाही. आयत्या पिटावर रेगोट्या मारायची वेळ गेली!
आदित्य ठाकरे एकदम फेल युवा नेता आहे.
उद्धव ठाकरे यांना त्यांच्या भाषणात काही निश्चित संदेश देता आला नाही. शिवसेनेला दिशा आणि कार्यक्रम देण्याची संधी त्यांनी गमावली असं वाटतं, उलट सर्व आरोप डोक्यावर घेऊन एकनाथ शिंदे यांनी पक्षाची वाटचाल, कार्यक्रम, सरकार म्हणून केलेलं काम यावर डायलॉगबाजीसह भाष्य केलं. ठाकरेंची भाषणाची तयारी आज कमी पडलेली दिसली.
Few others also talk abt +IOD & so it's necessary to watch this mme forecast under the given situation of El Nino right on the main stage.
There r years when SWMonsoon survived through El Nino with +IOD (1997) & other factors. Depends on its timing, strength & period etc.
Heading to Delhi on 6th June to stand with @abhijeet_dipke and my Indians who genuinely care for our nation (Cockroaches …. I’m proud to be one)
Viksit Bharat isn’t a slogan for us…. it’s a calling.
We don’t want politicians engaging only in politics.
We want politicians with a VISION for our country.
We want a roadmap for Health, Education, Infrastructure, Jobs, real per capita growth.
In my request to our political class, the youth aren’t your adversaries, engage with them, listen to them, they ARE the future of the Viksit Bharat, you claim to build by 2047.
Please let it be Peaceful, Purposeful and Patriotic.
“With great power comes great responsibility”.
As a first step….. take responsibility.
Min. Dharmendra Pradhan should resign before 5th June.
Let genuine, hardworking students rise to the top.
Stop the paper leaks.
We don’t need the Air Force to secure an exam.
We need an Education Minister who actually cares about education.
Let the cause be Peaceful, Purposeful and Patriotic.
#SackDharmendraPradhan
Jai Hind 🙏🇮🇳
देश के इन हालातों के लिए इस देश की मीडिया पूरी तरह जिम्मेदार है जिसने सत्ता की एक तरफा तरफदारी की और विपक्ष और देश के मुद्दों पर सवाल करने वालों को दुश्मन की तरह पेश किया।
आज YouTube मीडिया जर्नलिस्ट तक TV मीडिया को गलत कहते और रोस्ट करते दिख जाएंगे...
आज back to back paper leak हो रहे हैं, परीक्षाएँ cancel हो रही हैं, सरकार back foot पर है, असहाय महसूस कर रही है, मगर TV मीडिया और उनके so called बड़े anchors इस दर्द को अपना दर्द मानकर सरकार को बचाने के लिए बौखलाहट में कुछ भी बयान दे रहे हैं।नैतिकता भी कोई चीज़ होती है....
जैसा अंजना ने इस व्यवस्था में सबसे बड़ा दोषी YouTube Teachers को बता दिया और 2 कौड़ी तक का कह दिया.....यदि किसी व्यक्ति विशेष से असहमति थी तो उसका नाम लेकर आलोचना करती।
इसके लिए India Today @aroonpurie को और अंजना को सार्वजनिक स्पष्टीकरण और माफ़ी जारी करनी चाहिए, India Today के हर platform का boycott होना चाहिए और किसी भी शिक्षक को कभी वहाँ नहीं जाना चाहिए।
हमें 2 कौड़ी का कह देना उन छात्र समुदाय के दिल पर भी आघात है जो हमें गुरु मानते हैं...
अगर आज आप अपने घर में पढ़ रहे बच्चों से... सरकारी नौकरी की तैयारी कर रहे बच्चों से पूछेंगे, तो हमारे योगदान को आपको बता पाएंगे...
पिछले 10 वर्षों से गणित पढ़ाने के साथ मैं बेरोज़गारी, भर्ती प्रक्रिया की खामियों, पेपर लीक और छात्रों के अधिकारों की लड़ाई भी लड़ रहा हूँ।
जिसने वर्षों तक पत्रकारिता को TRP, प्रोपेगेंडा और सत्ता के पक्ष-विपक्ष की लड़ाई में बदल दिया हो, उसे शिक्षकों को 'धंधेबाज' कहने से पहले आत्ममंथन करना चाहिए।
शिक्षा में गलत लोग भी हैं।
लेकिन पत्रकारिता में भी हैं।
राजनीति में भी हैं।
व्यापार में भी हैं।
तो क्या कुछ गलत लोगों के कारण पूरे शिक्षक समाज को "दो कौड़ी का" कह दिया जाएगा?
anjana शिक्षक का सम्मान कमाने में वर्षों लगते हैं।
भर्तियाँ अटक रही थीं,
लाखों युवाओं की उम्र निकल रही थी,
तब आपके स्टूडियो की आवाज़ कहाँ थी?
शिक्षकों ने पैसे लेकर शिक्षा दी है।
लेकिन पैसे लेकर किसी राजनीतिक दल का प्रवक्ता बन जाना,
व्यवस्था की हर गलती पर पर्दा डालना,
और जनता के असली मुद्दों से ध्यान भटकाना...
यह सिर्फ पत्रकारिता का पतन नहीं,
बल्कि अपने पेशे के साथ गद्दारी है।
शिक्षक फीस लेकर ज्ञान देता है,
मेहनत करवाता है,
बच्चे का भविष्य बनाता है
शिक्षकों ने पैसे लेकर पढ़ाया है,
देश के लाखों युवाओं को रोजगार तक पहुँचाया है।
लेकिन गलत को सही और सही को गलत साबित करने की कीमत लेकर काम करना,
समाज और लोकतंत्र दोनों के साथ विश्वासघात किसने किया ?
असल हीरो बच्चे है तो आपने इस हीरो लोगो के लिए देश के जिम्मेदार प्रधानमंत्री जी को एक सवाल किया क्या? #NEET पेपर कैसे लीक हुआ?
क्या सर आपने पूरी तैयारी नही की थी?
कम से कम आपकी भक्ति को प्रसन्न होकर मोदीजी आपसे तो जवाब देते। जिससे पूरे देश को उनकी वाणी NEET पर क्या है पता चलता।
मासूम बच्चे और उनके माता-पिता की गाढ़ी मेहनत की कमाई का पैसा लूटने वाले कुछ कोचिंग सेंटर के सेलिब्रिटी टीचर्स आज भाड़े के वीडियो बना बनाकर ज्ञान दे रहे हैं। सार्वजनिक रूप से महिलाओं को गाली देने वाले, उनकी नक़ल उतारने वाले ये छिछले यूट्यूबर बच्चों की कड़ी मेहनत पर अपनी दुकान सजाते हैं। असल हीरो बच्चे हैं, ये माँ बाप की मेहनत की कमाई के लुटेरे कितना भी कूदें, देशभर के बच्चों को live जोड़कर हमने पेपर लीक के पिड़ित बच्चों को आवाज़ दी तो इनके स्टारडम को बड़ा धक्का लगा है! शिक्षा को धंधा बनाने वालों को दर्द हो तो अच्छा है।वैसे कोचिंग माफिया के खिलाफ मेरा विडियो वायरल करने के लिए धन्यवाद! मेरे शो पर सभी panelist ने बोला कि कोचिंग माफिया पर नकेल कसी जाए।
देश का चौथा स्तंभ पत्रकारों और मीडिया हाउस के लिए एक धंदा बन गया है।
सरकार के खिलाफ कुछ भी हो जाये कुछ लोग उसे अच्छा ही बताने में जुटे रहते है।
सबसे खतरा इस देश के बच्चो को मीडिया और पत्रकार है जो सही खबरे देश की जनता तक पहुंचने के बजाए उसे छुपाने में लगे रहते है।
मासूम बच्चे और उनके माता-पिता की गाढ़ी मेहनत की कमाई का पैसा लूटने वाले कुछ कोचिंग सेंटर के सेलिब्रिटी टीचर्स आज भाड़े के वीडियो बना बनाकर ज्ञान दे रहे हैं। सार्वजनिक रूप से महिलाओं को गाली देने वाले, उनकी नक़ल उतारने वाले ये छिछले यूट्यूबर बच्चों की कड़ी मेहनत पर अपनी दुकान सजाते हैं। असल हीरो बच्चे हैं, ये माँ बाप की मेहनत की कमाई के लुटेरे कितना भी कूदें, देशभर के बच्चों को live जोड़कर हमने पेपर लीक के पिड़ित बच्चों को आवाज़ दी तो इनके स्टारडम को बड़ा धक्का लगा है! शिक्षा को धंधा बनाने वालों को दर्द हो तो अच्छा है।वैसे कोचिंग माफिया के खिलाफ मेरा विडियो वायरल करने के लिए धन्यवाद! मेरे शो पर सभी panelist ने बोला कि कोचिंग माफिया पर नकेल कसी जाए।
एका बातमीपासून सुरू झालेला प्रवास…”
“आज लाखो प्रेक्षकांच्या विश्वासापर्यंत पोहोचला आहे.”
“गेल्या २८ दिवसांत…”
“इन्स्टाग्रामवर १२ लाख व्ह्यूज…”
“यूट्यूबवर १ कोटी २६ लाख व्ह्यूज…”
“फेसबुकवर तब्बल २ कोटी १० लाख व्ह्यूज…”
“एकूण ३ कोटी ४८ लाख व्ह्यूज!”
“४ लाखांहून अधिक यूट्यूब परिवार…”
“४ लाख ७५ हजारांहून अधिक फेसबुक परिवार…”
“हा प्रवास माझा नाही…”
“हा तुमच्या विश्वासाचा विजय आहे!”
“धन्यवाद महाराष्ट्र!”
“राहुल कुलकर्णी ऑफिशियल”
“सत्याच्या जवळ… जनतेसाठी…”