महाराष्ट्राच्या अस्मितेचा, समृद्ध संस्कृतीचा आणि आपल्या मायबोलीचा सन्मान करणारा दिवस! 🚩
सर्व मराठी भाषाप्रेमींना मराठी अभिजात भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
#मराठी_अभिजात_भाषा_दिन#MarathiAbhijatBhashaDivas
अतुलनीय धाडस आणि अथांग देशप्रेम!
सर्जिकल स्ट्राइक दिनानिमित्त शत्रूचे धैर्यनिकेतन उध्वस्त करणाऱ्या आपल्या भारतीय सैन्याला कोटी कोटी प्रणाम.
जय हिंद 🇮🇳
#सर्जिकल_स्ट्राइक_डे#SurgicalStrikeDay
भारताचा बुलंद आवाज आणि संगीताची ओळख, भारतरत्न स्व. लतादीदी मंगेशकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन!
दीदी, तुमचे सूर अमर आहेत आणि कायम राहतील. 🌹🎵
#LataDidiMangeshkar
वयाच्या अवघ्य��� २३ व्या वर्षी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंह यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन.
आपल्या असीम त्यागाने त्यांनी देशवासीयांच्या हृदयात 'इंकलाब'चा नारा अमर केला.
#BhagatSingh #भगतसिंह