महावितरण जाहिरात 06/2023 अंतर्गत विद्युत सहाय्यक पदांची अंतिम निवड यादी जाहीर. अनेक पदे रिक्त राहिल्याने 2nd Select List व प्रतीक्षा यादी लवकर जाहीर करावी. सर्व 5386 पदे पात्र उमेदवारांमधून भरावीत.
#MSEDCL#ElectricJobs#Berojgari#JobAlert#MaharashtraJobs@MSEDCL
महावितरण कंपनीमार्फत झालेल्या विविध पदांसाठीच्या भरतीमध्ये महापारेषणमध्येही उमेदवार निवडले गेल्याने या विभागात जवळपास निम्म्या जागा शिल्ल्क राहणार आहेत. या भरती प्रक्रियेत शासनाने एकच निवड यादी लावली असून दुसरी निवड या���ी त्याबरोबर 50 टक्केंची प्रतिक्षा यादी लावणे अपेक्षित होते मात्र ती लावण्यात आली नाही. तरी सरकारने विद्यार्थांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करावा जेणेकरून विद्युत तांत्रिक विभागातील संपुर्ण जागा भरल्या जातील आणि त्यांना न्याय मिळेल.