" *मा.मुख्यमंत्री साहेब आपण दिलेल्या आश्वासनाची पुरर्तता आपण केली नाही आहे राज्यातील सर्व संगणक परिचालकांना IT महामंडळ मध्ये नियुक्ती देऊन न्याय द्यावा*
*किमान वेतन 15000 हजार द्यावे*
*#संगणकपरिचालक*
@Pankajamunde ताई फक्त आश्वाशन देता आणि डिजिटल महाराष्ट्र करण्याचं काम आम्हाला करायला लावता आणि आमची दिवाळी अंधारात ठेवता धन्यवाद ताई आता आम्ही 27 ला येत आहो#संगणक परिचालक