मा.मुख्यमंत्री साहेब सत्तेत येण्यापुर्वीच्या तुमच्या व्हिडीओ. पण सत्तेत आल्यावर तुमच्या सरकारने तरी काय वेगळा केले नोकरी असुन पण आम्ही बेरोजगार आहोत कारण मानधन वेळेवर होत नाही #संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde@CMOMaharashtra
@Pankajamunde@Dev_Fadnavis संगणक परिचालक च्या खांद्यावर कितीही ओझं द्या पण त्यासाठी त्यानां कुठेतरी न्याय द्या कोणताही सॅन असो ते रात्र दिवस काम करतात पण आपण फक्त त्यांना आश्वासन देतोय ,धन्यवाद ताई #संगणकपरिचालक