संगणक परीचालकांचा प्रश्न व इतरही अनेक विषयांसंदर्भात काल ग्रामविकासमंत्री @mrhasanmushrif साहेब यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. संगणक परीचालकांच्या प्रश्नाबाबत मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा करुयात.
आदरणीय मा.@supriya_sule ताई मागील काळात आपण संगणकपरिचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.सध्या आपले शासन आहे.ग्रामविकास विभाग त्याच भ्रष्ट csc-spv सोबत करार करत आहे.संगणकपरिचालकांची नियुक्ती it महामंडळाकडून करण्यासाठी @CMOMaharashtra व @mrhasanmushrif यांना बोला.
#संगणकपरिचालक
Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert
" *मा.मुख्यमंत्री साहेब आपण दिलेल्या आश्वासनाची पुरर्तता आपण केली नाही आहे राज्यातील सर्व संगणक परिचालकांना IT महामंडळ मध्ये नियुक्ती देऊन न्याय द्यावा*
*किमान वेतन 15000 हजार द्यावे*
#संगणकपरिचालक
1 वर्ष झाले प्रिंटर खराब झालं आणि दुरुस्ती करून नाही मिळाले आणि चेक वेळेवर कंपनी ला पाठविला आणि बाहेरून सर्व गोष्टी कामे करत आहे आणि पगार 0 ते पण मिळत नाही मग काय कामच करायचं का आयुष्यभर आमचा परिवार कसा। जगावायचा????? #संगणकपरिचालक
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@abpmajhatv@TV9Marathi@mayurkamble79 साहेब आपण अश्वास दिले होते 10 दिवसात मीटिंग घेऊन निर्णय देऊ परंतु एक महिना झाला अद्याप मीटिंग घेण्यात आली नाही.संगणक परीचालकांवर दडप शाही करत आहेत.राज्य संघटनेवर गुन्हे दाखल केले.जाहीर निषेध...🏴🏴🏴🏴