@CMOMaharashtra साहेब गरजूंना घरे देताय त्याबाबद्दल आपले मनापासून धन्यवाद !!!
परंतु आपल्याला संगणक परिचालकांना दिलेल्या वचनाची आठवण आहे का?
CSC ही दिल्लीची कंपनी महाराष्ट्रात भ्रष्टाचार करते याकडे आपले दुर्लक्ष का?
डिजिटल महाराष्ट्राचा कणा म्हणजे आमचा #संगणकपरिचालक त्याकडे दुर्लक्ष करू नका...
@mrhasanmushrif महाराष्ट्रातल्या 22 हजार संगणक परिचालकांची दिवाळी आपल्या मुळे अंधारात आहे... आम्ही बोनस मागितला नव्हता, मागितला होता तो आमच्या हक्काचा पगार तो पण आपण देऊ शकला नाहीत... #संगणकपरिचालक हे विसरणार नाही...
पुन्हा एकदा मुंबई मध्ये #संगणकपरिचालक नावाचे वादळ उभे राहणार
#शुभेच्छा
सर्व संगणक परिचालक यांना रात्री 10 च्या सुमारास महाराष्ट्र सरकारने लाठी चार्जचा धाक दाखवून पळवून लावले सोबत महिला अपंग होते सुमारे 5 ते 7 हजार लोकांना पळवून लावले आता कोण कुठे गेले आहे काहीच समजेना, महाराष्ट्र सरकारने जुलूम करन्याची सीमा पार केली। आम्ही त्यांना न्याय मिळवून देवू
सर्व संगणक परिचालक यांना रात्री 10 च्या सुमारास महाराष्ट्र सरकारने लाठी चार्जचा धाक दाखवून पळवून लावले सोबत महिला अपंग होते सुमारे 5 ते 7 हजार लोकांना पळवून लावले आता कोण कुठे गेले आहे काहीच समजेना, महाराष्ट्र सरकारने जुलूम करन्याची सीमा पार केली। आम्ही त्यांना न्याय मिळवून देवू
@PawarSpeaks साहेब महाराष्ट्रातील ग्रामपंचयात मध्ये काम करणाऱ्या #संगणकपरिचालक यांना भरष्टाचारी CSC-SPV कंपनीच्या जाचातून बाहेर काढा.
शासनाच्या आय टी महामंडळात कायम कर्मचारी म्हणून नियुक्ती देऊन किमान वेतन मिळणे ही मागणी गेली अनेक वर्षे रखडली असून शासन भ्रष्टाचारी कंपनीला पाठीशी घालत आहे.
#coronavirus चा प्रादुर्भाव रोखण्याचे काम करणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि #आपलेसरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकांनाही ९० दिवसांकरिता २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देणार.
@supriya_sule tai, inspite you supporting our ask, @mrhasanmushrif sir is renewing contract with CSC-SPV, without giving our overdue payment. Please stop this process & help us get jobs @itmahamandal. @dintya15 sir, please blacklist the vendor #CSC#Digitalindia#fraudalert
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra साहेब आम्ही न्यायापासून #वंचित आहोत
आमचा #आवाज दाबला जात आहे
ग्रामीण महाराष्ट्राला डिजिटल महाराष्ट्रात #परिवर्तन करणाऱ्या या युवापिढीला IT महामंडळाद्वारे नियुक्ती देऊन तुम्ही विकासाचे युवा-पिढीचे नेतृत्व करणारे #जनक व्हा.
आम्ही जन्मभर विसरणार नाही तुम्हाला..!!
@SiddheshwarMun7