https://t.co/elM3xX9xae
Happy Raksha bandhan 💝💖
रक्षाबंधन म्हणजे आपल्या प्रिय बहिणीचे रक्षण करण्याची घेतलेली शपथ..!!💝 अशा पवित्र दिवशी आयुष्यभरासाठी रक्षण करणारी नवीन LIC POLICY भेट देऊन बहीण-भावाचे नाते अधिक दृढ करा.
Chandrayaan-3 Mission:
The image captured by the
Landing Imager Camera
after the landing.
It shows a portion of Chandrayaan-3's landing site. Seen also is a leg and its accompanying shadow.
Chandrayaan-3 chose a relatively flat region on the lunar surface 🙂
#Chandrayaan_3
#Ch3
Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3
Chandrayaan-3 Mission:
🇮🇳Chandrayaan-3 is set to land on the moon 🌖on August 23, 2023, around 18:04 Hrs. IST.
Thanks for the wishes and positivity!
Let’s continue experiencing the journey together
as the action unfolds LIVE at:
ISRO Website https://t.co/kL1ncOCjPY
YouTube https://t.co/92aHKFUvzd
Facebook https://t.co/Q3K7buUYqg
and DD National TV
from 17:27 Hrs. IST on Aug 23, 2023.
@DDNational@PIB_India
#Chandrayaan_3
#Ch3
A message: https://t.co/kTf67mWBRv
ग्रुप ग्रामपंचायत मांडले येथे भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात.शहीद जवान सुरेश दगडू सुतार यांचे स्मृतीला विनम्र अभिवादन. त्यांचे कुटुंबियांच्या यथोचित सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिक, जेष्ठ मंडळी, आजी-माजी सैनिक, महिला वर्ग, तरुण वर्ग आवर्जून उपस्थित होता.
2011 पासून महाराष्ट्रातील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या #संगणकपरिचालक यांना न्याय न देणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष व त्या पक्षातील फक्त बोलून, भाषणं ठोकून केवळ आत्मीयता / आपुलकी निर्माण करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या जाहीर निषेध. @abpmajhatv@ibn_lokmat@MahaDGIPR
घ्या अशी भरारी,
उजळून जाईल आसमंत सारा!
दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप अभिनंदन.राज्यात पुन्हा एकदा कोकण विभागाचा सर्वाधिक ९९.२७टक्के निकाल लागला असून हे निश्चितच गौरवास्पद आणि अभिमानास्पद आहे.विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा..यशस्वी व्हा!