@Sony@sony_india Disappointed with Sony India's spare parts policy. Why should customers pay 100% in advance for a part that isn't available for inspection? Multiple complaints and follow-ups later, the issue remains unresolved. Expected better from a global brand.
@mamitpune We understand this may have been inconvenient. Your experience matters to us, and we're here to assist you. Please share your job no/complaint no via DM(direct message) for better assistance.
@sony_india@sony_india@Sony
Thanks for quick reply
Complaint no is CRM: 097580011011.
Kindly explain how this time my core concern will be addressed and resolved without further delay.
@sony_india@sony_india@Sony
Thanks for quick reply
Complaint no is CRM: 097580011011.
Kindly explain how this time my core concern will be addressed and resolved without further delay.
@Sony@sony_india Disappointed with Sony India's spare parts policy. Why should customers pay 100% in advance for a part that isn't available for inspection? Multiple complaints and follow-ups later, the issue remains unresolved. Expected better from a global brand.
@Sony@sony_india Disappointed with Sony India's spare parts policy. Why should customers pay 100% in advance for a part that isn't available for inspection? Multiple complaints and follow-ups later, the issue remains unresolved. Expected better from a global brand.
@PuneUniv@CMOMaharashtra@EduMinOfIndia
पुणे विद्यापीठाचा मनमानी कारभार
दुपारच्या जेवणाची वेळ 1.45 ते 2.15
2.47 झाले तरी Admission Section मध्ये एकही कर्मचारी टेबलावर नाही
विध्यार्थी तथकळत बाहेर उभे
सरकार विश्वगुरु बनवण्याचे स्वप्न दाखवत आहे
@PuneUniv@PuneUniv श्री मंडलिक यांचे वर विद्यापीठाणे अतिरिक्त ताण दिला असेल तर त्यांना कायमचे मुक्त करून घरी पाठवा
@CMOMaharashtra विध्यार्थी नी सदरील दिरंगाई बदल आवाज उठवला तर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते @PuneUniv कडून
@PuneUniv@CMOMaharashtra@EduMinOfIndia
पुणे विद्यापीठाचा मनमानी कारभार
दुपारच्या जेवणाची वेळ 1.45 ते 2.15
2.47 झाले तरी Admission Section मध्ये एकही कर्मचारी टेबलावर नाही
विध्यार्थी तथकळत बाहेर उभे
सरकार विश्वगुरु बनवण्याचे स्वप्न दाखवत आहे
@PuneUniv@PuneUniv
मंत्री मोहदयनी लायकी दाखवून दिली ऑक्स्पर्ड ऑफ इस्ट ची
तरी निगरगट्ट प्रशासन ढिम्म आहे
5 चकरा झाल्या श्री मंडलिक जागेवर नसतात अधिकाऱ्यांना काही च कल्पना नसते
@CMOMaharashtra विध्यार्थ्यांना
कोणी आहे का वाली? असेल तर कळवा त्याच्या कडे भीक मागून पाहतो

@railcomplaint situation in todays running train number 11140 CC coach no 1 and 2. its worst experience ever
No cleaning
Bad Set's
Garbej every where
@indianrailway__@PMOIndia
@MSEDCL थोडासा पाऊस पडला कि पहिली वीज बंद करता, जरासा वारा आला कि पहिली वीज पुरवठा बंद करता मग आठवड्याला प्रत्येक गुरुवारी वीज बंद करून कसली देखभाल करता?
सकाळ पासून वीज पुरवठा खंडित आहे
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis बरेच वर्ष कायमचा उपायाच्या प्रतीक्षेत आहोत
@MSEDCL थोडा पाउस झाला कि वीज पुरवठा खंडित करण्याची ब्रिटिश कालीन परंपरा @MSEDCL मागील 70 वर्षाच्या पासून निरंतर जपूण ठेवली आहे
माणिकबाग,सिंहगडरोड, पुणे वीजपुरवठा मागील काही तासांच्या पासून खंडित आहे
वेळ मुळाला तर लक्ष द्या
@CMOMaharashtra
@MSEDCL थोडासा पाऊस सुरु झाला कि वीजपुरवठा खंडित होण्याची ब्रिटिश कालीन परंपरा @MSEDCL ने तशीच चालू ठेवली आहे माणिकबाग वडगांव बुद्रुक सिंहगडरोड पुणे हलका पावसाचा सडा पडला आणि वीज पुरवठा खंडित झाला आहे
@CMOMaharashtra