As an aspiring #ObGyn, the news scares me. Anybody in the medical fraternity will tell you that PPH is an unfortunate, yet extremely well known complication in obstetrics
Can we normalize doctors not being able to save every patient, irrespective of their best efforts?
महाराष्ट्रात राहून मराठी द्वेष??
बिग बॉस कार्यक्रम चालतो महाराष्ट्रात आणि असली विधानं करायची ह्यांची हिम्मत होते कशी ?
बिग बॉस च्या व्यवस्थापनाने व ह्या व्यक्ती ने महाराष्ट्राची व मराठी जनतेची त्वरित माफी मागावी अन्यथा त्यांना रोषाला सामोरे जावे लागेल.
In 2016 the BJP MLA and incumbent MP Shri Unmesh Patil and others had attacked retired Soldier Shri Sonu Mahajan.The then state BJP Government did not give justice to Shri Mahajan. I have recieved several applications in this matter and have ordered investigation in this matter.
राज ठाकरेंचा महाराष्ट्रसैनिक हा मराठी अस्मितेसाठी तत्पर असतो.
अभ्युदय बँक शाखा मालाड पुर्व यांचं गुजराती प्रेम शेफारलंय.
दणका असा द्या की यापुढे प्रशासन थरथरलं पाहिजे.
मराठी चळवळ वाले बघतील का याकडे!! मराठीतलाच फलक दिसला पाहिजे !
#मराठीभाषा#राजभाषा@RajThackeray@mnsadhikrut