Sessions on Fundamental Duties and Constitutional Values conducted in which faculties Dr. Ravindra Garimella and Dr. Deepak Gosain shared their views.
#ICPS#FundamentalDuties
🎉Congratulations to the graduates of the 2024 Aspire Leaders Program’s final cohort! 🎉
We are so proud of the goals you have achieved, the dedication you’ve shown, and the community you’ve built throughout this journey.
#firstgen#aspireleadersprogram
IIM Bangalore and ISOC India Bengaluru Chapter bring you 9th edition of #inSIG2024. The Day 0 event will happen on 30 Sep 2024, while inSIG Day 1 to 3 will be held on 1 Oct, 2 Oct & 3 Oct 2024.
Apply for the fellowship at #IIMB today!
👉Register here:https://t.co/ILNt9tSkTg
डिजिटल कृषि मिशन के तहत 2 सितंबर 2024 को 2817 करोड़ रुपये के परिव्यय के साथ डिजिटल कृषि मिशन को मंजूरी मिली है। एग्रीस्टैक डीपी��ई के तहत किसानों को आधार के जैसी ही एक डिजिटल पहचान (किसान आईडी) देने का पायलट प्रोजेक्ट चलाया जा रहा है।
#100_दिन_कृषि_खुशहाली_के
@narendramodi @ChouhanShivraj
पालघर: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा "नारी सशक्तिकरण में महाराष्ट्र देश को दिशा दिखा रहा है। आज महाराष्ट्र में अनेक उच्च पदों पर महिलाएं बहुत ही शानदार काम कर रही हैं। राज्य के इतिहास में पहली बार मुख्य सचिव के रूप में सुजाता सौनिक राज्य प्रशास�� का मार्गदर्शन कर रही हैं।"
नागपूर शहरातील रस्ते अपघात कमी व्हावेत यासाठी आज जिल्हा अपघात निवारण समितीची बैठक घेतली. ज्येष्ठ अधिकारी, सिव्हिल सोसायटीचे सदस्य तसेच पत्रकारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अपघात टाळण्यासंदर्भात आणि अपघातग्रस्त स्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
मागील वर्षभरात नागपूरमध्ये अपघात टाळण्यासाठी 'सेव्ह लाईफ फाऊंडेशन'च्या माध्यमातून १८ अपघात प्रवण स्थळांवर उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या, ज्यामुळे त्याठिकाणी ८०% अपघात कमी झाले. याविषयीचा सविस्तर अहवाल देखील या बैठकीत मांडण्यात आला.
📍नवी दिल्ली
देवशयनी आषाढी एकादशीच्या पुण्यपावन मुहुर्तावर आज नवी दिल्लीतील आरके पुरम येथील श्री विठ्ठल मंदिरात विठू माऊलीची पूजाअर्चा केली.
#देवशयनी_आषाढी_एकादशी
महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी श्रीमती सुजाता सौनिक यांची आज नियुक्ती झाली. महाराष्ट्राच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. मी त्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.
पहिल्या महिला मुख्य सचिव आणि पहिल्या महिला पोलिस महासंचालक अशा रितीने आता राज्याचे प्रशासकीय आणि पोलिस प्रशासनाचे नेतृत्व हे महिलांकडे आहे, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची, आनंदाची बाब आहे.
ठाणे शहरासाठी तयार करण्यात आलेल्या उष्णता उपाययोजना कृती आराखड्याचे (Heat Action Plan) प्रकाशन मा. मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे ���ांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी नमो महारोजगार मेळाव्याच्या व्यासपीठावर करण्यात आले.
#thane #thanebadaltay #thanecity #thane2.0
Invigorating news coverage in the leading news papers, highlighting the strides we're making at COEP Tech. Thank you for capturing our commitment to excellence !
Exciting times ahead as we shape the future of education!
#Leadership" #transformation
Preparing to beat the heat!
The @SDMAMaharashtra organized a state-level workshop to equip the hottest districts for the upcoming summer season.
Proudly held in my hometown, Jalgaon, one of the hottest districts in the state!
Another remarkable achievement by the General Administration Department!
We finally launched DGGI (District Good Governance Index) for the state of Maharashtra!
@ssaunik @AROM_GOM
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आज राज्याच्या 'सुशासन अहवाल २०२३-२४' चे प्रकाशन करण्यात आले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमास सामान्य ��्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, केंद्रीय कार्मिक मंत्रालयाचे सहसचिव एनबीएस राजपूत यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सुशासन समितीचे पदाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा सुशासन निर्देशांकाच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.
सुशासन हा आमच्या सरकारचा पाया असून सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहचण्यासाठी ‘सुशासन निर्देशांक’ सारखे उपक्रम महत्वाचे ठरणार आहेत. जिल्हा सुशासन निर्देशांकामुळे जिल्ह्यांमध्ये सर्वांगीण विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होणार आहे. यातून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या समान विकासाला प्रोत्साहन मिळणार आहे. या निर्देशांकात प्रत्येक चांगली कामगिरी कर��न प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केले.
आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांना कृती दलाचा पहिला अहवाल अध्यक्�� डॉ. दीपक सावंत यांनी सुपूर्द केला.
#DrDeepakSawant #Shivsena
@mieknathshinde @Dev_Fadnavis
Presented the Progress Report of Malnutrition Taskforce today to Hon. Chief Minister!
Immensely a proud moment as a CM Fellow @CMFP_MH and Taskforce Cell Member!
@drdeepaksawant@ssaunik
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज ��दिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी गठीत कार्य दलाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. कार्यदलाचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी कार्य दलाचा पहिला अहवाल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सुपुर्द केला. गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर,महिला व बालविकास सचिव अनुप कुमार यादव यांच्यासह कार्यदलातील विविध विभागांचे ���चिव, अधिकारी उपस्थित होते.