आज शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी येथे आयोजित 'POCSO कायदा' जनजागृती कार्यक्रमात उपस्थित राहिलो मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा परभणी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती मा. संजय ए. देशमुख साहेब यांचे या विषयावरील मार्गदर्शन केले #PoscoAct
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनर्निरीक्षण (S.I.R.) अभियानांतर्गत आज जालना जिल्ह्यातील 101 जालना विधानसभा मतदारसंघातील BLA-2 प्रतिनिधींचे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.
शहर जिलाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षक निखिल धामणगावे यांनी BLA-2 प्रतिनिधींना विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणे, नवीन मतदारांची नोंदणी, मतदार यादीतील त्रुटी दूर करणे आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून लोकशाही अधिक सक्षम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी राजेंद्र राख (BLO-1), कल्याणराव दळे, बदर चाऊस, राजेंद्र गोरे, अशोक उबाळे, राम कुर्हाडे, कृष्ण पडुळ, गणेश खरात, रहिम तांबोळी, वसीम खान पठाण, कलीम खान, बशीर कुरैशी, देवराज डोंगरे, चंद्रकांत रत्नपारखे, योगेश कदम, दिनेश सुराणा, रघुवीर गुडे, दिग्विजय धांडगे, वैभव निर्मल, नेल्सन कांबळे यांच्यासह BLA-2 प्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार करीम बिल्डर यांनी मानले.
मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक ठेवणे ही लोकशाहीप्रती आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी आणि लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्ष तळागाळात निर्धाराने कार्य करत आहे.
#SIR #jalna #INCMaharashtra
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनर्निरीक्षण (S.I.R.) अभियानाच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील जालना विधानसभा क्षेत्रातील BLA-2 प्रतिनिधींचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिबिरात प्रशिक्षक श्री. निखिल धामणगावे यांनी मार्गदर्शन केले. मतदार यादीतील प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश सुनिश्चित करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी BLA-2 प्रतिनिधींनी तळागाळापर्यंत पोहोचून प्रभावीपणे काम करण्याची आज गरज आहे.
मतदार यादी ही लोकशाहीची पायाभरणी असून तिची अचूकता आणि विश्वासार्हता जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराचा हक्क सुरक्षित राहावा आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व सक्षम व्हावी, यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे.
यावेळी जालना मतदारसंघाचे BLO-01 श्री. राजेंद्र राख, जालना शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, जिल्हाध्यक्ष श्री. कल्याणराव दळे, अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष श्री. बदर चाऊस, श्री. राजेंद्र गोरे, श्री. अशोक उबाळे, श्री. राम कुर्हाडे, श्री. कृष्ण पडुळ, श्री. गणेश खरात, श्री. रहिम तांबोळी, श्री. वसीम खान पठाण, श्री. कलीम खान, श्री. देवराज डोंगरे, श्री. चंद्रकांत रत्नपारखे, श्री. योगेश कदम, श्री. दिनेश सुराणा, श्री. रघुवीर गुडे, श्री. दिग्विजय धांडगे, श्री. वैभव निर्मल, श्री. नेल्सन कांबळे, यांच्यासह BLA प्रतिनिधी, इतर मान्यवर, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
CBSE परीक्षा परिणाम में भयंकर हेर-फेर हो गई जिससे देश के लाखों बच्चे और उनके माता-पिता सदमे में हैं।
और मोदी जी? हमेशा की तरह - न जवाब, न ज़िम्मेदारी, न शर्म।
जिस कंपनी COEMPT को यह ज़िम्मेदारी मिली, वह पहले Globarena के नाम से तेलंगाना में 2019 में यही कारनामे कर चुकी है।
नाम बदला - पर नीयत वही, फितरत वही।
इतिहास सबको पता था, फिर भी ठेका दिया गया। ऐसी कंपनी के हाथ में 18.5 लाख बच्चों का भविष्य सौंप दिया गया और किसी को फ़र्क़ नहीं पड़ा।
यह गलती नहीं - यह सोचा-समझा षड़यंत्र है।
कुछ ज़रूरी सवाल हैं:
- COEMPT को CBSE का ठेका क्यों और किसके कहने पर दिया गया?
- कौन-कौन से नियम और प्रक्रिया दरकिनार करके इस कंपनी को ये ठेका दिया गया?
- COEMPT पहले Globarena के नाम से विवादों में घिर चुकी है, ये CBSE को क्यों नहीं पता चला? Background checks क्यों नहीं किए गए?
- COEMPT प्रबंधन और मोदी सरकार के बीच आखिर क्या संबंध हैं?
हम मांग करते हैं कि इस पूरे घोटाले के असली दोषियों को सामने लाने के लिए स्वतंत्र न्यायिक जांच और SIT का गठन तत्काल किया जाए।
CBSE के Gen Z साथियों - आपकी मेहनत, आपका भविष्य, कोई चुरा नहीं पाए
- @RahulGandhi Ji...
देशात इंधन आणि LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे… आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही फक्त इव्हेंटबाजी, फोटोशूट आणि प्रचारसभांमध्ये व्यस्त आहेत!
निवडणुका जिंकण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेची अक्षरशः राख केली आणि आता जनतेलाच उपदेश देत आहेत —
• पेट्रोल-डिझेल घेऊ नका
• सोने खरेदी करू नका
• खत कमी वापरा
• खाद्यतेल कमी वापरा
म्हणजे सगळा त्याग सामान्य जनतेने करायचा आणि मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषणं देत फिरणार?
जेव्हा जगातील इतर देश संभाव्य संकटासाठी नियोजन आणि तयारी करत होते, तेव्हा मोदी आणि भाजप फक्त निवडणुका, जाहिराती, धर्मांधता आणि द्वेषाचे राजकारण करण्यात मग्न होते. राहुल गांधी सतत इशारे देत होते, पण सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या मोदी सरकारने देशाला थेट संकटाच्या खाईत ढकलले.
कोविड काळात लोक ऑक्सिजनअभावी मरत होते आणि हे टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे कार्यक्रम करत होते. आज अर्थव्यवस्था कोसळत असताना जनतेला काटकसर शिकवली जात आहे!
मोदींच्या निष्काळजीपणाची, अहंकारी कारभाराची आणि फसव्या प्रचारराजकारणाची किंमत आज देशातील प्रत्येक सामान्य नागरिक भरतो आहे.
देशाला दूरदृष्टी असलेला नेता हवा होता, पण देशाच्या माथी फक्त एक ‘इव्हेंट मॅनेजर’ मारला गेला!
#PmIsCompromised #CompromisedPM
भाजपचा भक्तसंप्रदाय बंगाल हातात आल्याबद्दल उन्माद करतोय. भारताची वीण उसवण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री/गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर झालमुरीचा आस्वाद घेतला. ते इंदुरीकर महाराजांच्या कन्येच्या लग्नालाही मंत्रीमंडळासह सहकाऱ्यांसह उपस्थित होते. मंत्रीमंडळाची बैठक ही मुंबई येथे त्यांच्या उपस्थितीत पार पडली.
या सर्व जल्लोषात नसरापूरच्या ३ वर्षांच्या चिमुकलीला न्याय कधी आणि कसा मिळेल या वर कोणी काही बोलले का ? त्यानंतर कालची ९ वर्षांच्या मुलीची पुण्यातील घटना, अकोल्यातील पाचूर तालुक्यात १० वर्षीय मुलीवर झालेली अत्याचाराची घटना. पालघर मध्ये भोंदूबाबाने अघोरी पुजासाठी बोलवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला, खरात, ऋषीकेश वैद्य, व इतर ढोंगी बुवाबाबांनी महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना, यांसारख्या बातम्या आता रोजच येत आहेत. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातच कायद्याची भीती राहीली नाही. दुष्कृत्य करणाऱ्यांच्या मनात ‘काहीही होणार नाही’ हा विश्वास निर्माण करण्यात फडणवीस यशस्वी झालेत.
नारी शक्ती ला वंदन हे फक्त विरोधी पक्षाविरुद्ध फेक नरेटीव सेट करायला, महाराष्ट्राच्या लेकीबाळींच्या सुरक्षिततेसाठी यांच्याकडे वेळ नाही. महिलांना खरा सन्मान मिळवून देण्यात यांचा काही वाटा नाही, पण महिलांना सुरक्षित वातावरण मिळू नये, हे श्रेय यांचेच!
#महिलासुरक्षा #महाराष्ट्र #WomenSafety
@CMOMaharashtra
मोदी सरकार ने देश की महिलाओं को आरक्षण के नाम पर ठगने का काम किया है।
जो महिला आरक्षण बिल 2023 में ही सर्वसम्मति से पारित हो गया था, सरकार उसे डब्बे में बंद कर भूल गई। वहीं, जब चुनाव पास आया तो महिलाओं के हिमायती बनने का ढोंग करने लगी।
हमारी मांग बिल्कुल साफ है- लोकसभा की 543 सीटों पर महिला आरक्षण अभी दिया जाए।
: महिला आरक्षण की आड़ में मोदी सरकार द्वारा परिसीमन थोपने के प्रयास पर @rajanipatil_in जी, @Shobha_Oza जी और @NayakRagini जी का वक्तव्य-
केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात भरमसाठ वाढ करून सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. घरगुती ६० तर व्यावसायिक दरात ११५ रुपयांची वाढ अन्यायकारक आहे! या दरवाढीविरोधात व कृत्रिम तुटवड्याबाबत आज पूर्णा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
#GasPriceHike#LPG#Congress