स्व. सुधीर फडके स्वर रजनी --
हा कार्यक्रम काल पनवेल च्या फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. विनीतजी गोरे ह्यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या ह्या कार्यक्रमाला पनवेलकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार
पनवेल मध्ये प्रथमच
स्वर्गीय सुधीर फडके अर्थात लाडके बाबूजी यांच्या २० व्या स्मृतिदिनानिम्मित सुधीर फडके स्���र रजनी
शनिवार दिनांक ३० जुलै २०२२ वेळ रात्री ८.३० वा
ठिकाण - आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल
तिकीट विक्री दिनांक २७ जुलै पासून नाट्यगृहात सुरु
रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहर संघटक ऍड.प्रथमेश सोमण यांच्या पुढाकाराने एकत्र येऊन युती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
#realshivsena
कालच्या झी मराठी वरच्या चला हवा येऊ द्या च्या एपिसोड मध्ये आमच्या इशारो इशारो में च्या नाटकाच्या टीम नि मज्जा केली . ज्यांनी कालचा एपिसोड बघितला नाही त्यांनी आजचा एपिसोड नक्की बघा आज रात्री ९.३० वा फक्त झी मराठी वर
अनलॉक नंतरचा पनवेल मधील फडके नाट्यगृहात काल मंदार काणे एंटरटेनमेंट आणि स्वराली संगीत विद्यालय प्रस्तुत दिवाळी पहाट हा पंडित गायक जयतीर्थ मेऊंडि यांचा भक्तिरंग हा कार्यक्रम खूप छान पध्दतीने सादर झाला कार्यक्रम जवळ जवळ हाउसफुल्ल झाल्याबद्दल रसिकप्रेक्षकांचे मनाप���सून आभार !!!!