#पुणे Z पुलावर रस्त्याच्या सेगमेंट्स मध्ये जे सिमेंट भरले होते ते सगळे उखडून खड्डे पडलेले आहेत. कृपया त्वरित दुरुस्ती करून वाहन चालकांचा त्रास थांबवा. @PMCPune@MDNagpure@brizpatil@SakalMediaNews
@iam_a_r Hindu traitor+ shantidoot as india sympathizer+ common people in porkistan are good.... People of India understood this narrative quite late. Hence yrf earned a lot of money in between.
@INCMaharashtra एक माणूस मोबाईल वर बोलण्याच्या धुंदीत कुठेही पाणी साचलेले नसताना, गटाराचे काम चालू असताना उघड्या मॅनहोलमध्ये सरळ जाऊन पडतो तर यात चूक कोणाची? आता रस्त्यावरून चालताना खाली बघून चाला हे पण सरकारने सांगायचे का?
@BCCI जब आप फिफा फुटबॉल विश्व कप की मॅचेस देखते हो एक बड़ा फर्क नजर आता है। वहां मैदान में मौजूद सुरक्षाकर्मियों की पीठ खेल की तरफ और नजर प्रेक्षकों की तरफ हमेशा होती है । भारत में होने वाले क्रिकेट मॅचेस में ये उल्टा नजर आता है। सुरक्षाकर्मि भी खेल का मजा लेते हुए दिखते हैं।