राज्यातील २०२२ ची PSI भरती पूर्ण होऊनही निवड झालेल्यांचं अद्याप प्रशिक्ष��� सुरु झालेलं नाही. राज्यात एकीकडं पोलिसांवर कामाचा ताण वाढत असताना दुसऱ्या बाजूला निवड झालेल्या पोलिसांना प्रशिक्षणाकडं डोळे लावून बसण्याची वेळ आलीय. विधीमंडळाच्या अधिवेशनातही हा विषयाकडं सरकारचं लक्ष वेधलं होतं तसंच अधिकाऱ्यांनाही पत्र दिलं आहे. आजही याबाबत अधिकाऱ्यांसोबत या विषयाबाबत चर्चा झाली… निवड झालेल्या या सर्व उमेदवारांचं पुढील ४० दिवसांत प्रशिक्षण सुरु होईल, असा विश्वास त्यांना दिला. आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#PSIभरती2022 | #न्याय_मिळाला_पाहिजे | #पोलीस_प्रशिक्षण |
एकीकडे म्हणायचं महाराष्ट्र थांबणार नाही आणि दुसरीकडं शासकीय नोकरीची आशेवर असलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती फाईल मंत्रालयात थांबवून ठेवायच्या..
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 8 ऑक्टोबर 2022, पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 1, 29 ऑक्टोबर 2023, शारीरिक चाचणी 24 मे, 6 जून 2024, मुलाखत 2 जुलै, 1 ऑगस्ट, सर्वसाधारण निवड यादी 1 ऑगस्टला 2024 प्रसिद्ध, अंतिम निकाल 10 जानेवारी 2025 ला प्रसिद्ध. पोलीस उपनिरीक्षक पदासोबत झालेल्या राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी यांना नियुक्ती मिळून 5-6 महिने झालेत तरी उपनिरीक्षक पदांना आणखी नियुक्ती नाही. या पदांची प्रक्रिया गेली 3 वर्ष झालं चालू आहे, उमेदव���रांनी विचारना केली असता, फक्त प्रक्रिया चालू आहे एवढच उत्तर मंत्रालयातून मिळत आहे.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस जी आपण यामध्ये लक्ष घालून मागील 3 वर्षांपासून शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या 603 पोलीस उपनिरीक्षक उमेदवारांना न्याय द्यावा, ही विनंती.
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis साहेब आपण म्हणतात की महाराष्ट्र थांबणार नाही, मग पोलीस उपनिरीक्षक 2022 चा निकाल लागून 7-8 महिने झालेत तरी नियुक्ती प्रक्रिया अद्याप मंत्रालयातच थांबून आहे. कृपया आपण तात्काळ लक्ष घालून PSI नां जॉइनिंग द्यावी ही विनंती.🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@RRPSpeaks
गेली 3 वर्षांपासून चालू असलेली पोलीस उपनिरीक्षक 2022 प्रक्रिया मंत्रालय स्तरावर रखडलेली आहे. @CMOMaharashtra आपणास विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष देऊन तात्काळ PSI ना नियुक्ती द्यावी. यासोबत परीक्षा झालेल्या इतर पदांना नियुक्ती मिळवून 1 वर्ष झालं आहे. @Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
@Viraj_Official1@mpsc_office@Drsuvarnas PSI 2022 पदाचा अंतिम निकाल न्यायालयीन स्थगितीमुळे रखडला होता. परंतु मा न्यायालयाने ही स्थगिती 3 जानेवारी रोजी हटवली.
@mpsc_office
आपणास विनंती कीं PSI 2022 चा निकाल तात्काळ जाहीर करून उमेदवारांना शिफारस पत्रे उपलब्ध करून द्यावेत, म्हणजे जॉइनिंग प्रोसेस सुरू होईल.
@Drsuvarnas
PSI 2022 पदाचा अंतिम निकाल न्यायालयीन स्थगितीमुळे रखडला होता. परंतु मा न्यायालयाने ही स्थगिती 3 जानेवारी रोजी हटवली. @mpsc_office आपणास विनंती कीं PSI 2022 चा निकाल तात्काळ जाहीर करून उमेदवारांना शिफारस पत्रे उपलब्ध करून द्यावेत, म्हणजे जॉइनिंग प्रोसेस सुरू होईल. @Drsuvarnas
@Viraj_Official1@mpsc_office@Drsuvarnas PSI 2021 ची प्रतीक्षायादी प्रसिद्ध केल्यामुळे PSI 2022 अंतिम निकाल जाहीर कर���्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे. तरी
@mpsc_office
नम्र विनंती कीं गेली 5 महिण्यापासून रखडलेला PSI 2022 अंतिम निकाल तात्काळ जाहीर करावा. जाहिरात येऊन अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालाय.
@Drsuvarnas
PSI 2021 ची प्रतीक्षायादी प्रसिद्ध केल्यामुळे PSI 2022 अंतिम निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे. तरी @mpsc_office नम्र विनंती कीं गेली 5 महिण्यापासून रखडलेला PSI 2022 अंतिम निकाल तात्काळ जाहीर क���ावा. जाहिरात येऊन अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालाय. @Drsuvarnas
@Viraj_Official1@mpsc_office@Drsuvarnas PSI 2021 प्रतीक्षायादी प्रसिद्ध केल्यामुळे PSI 2022 चा निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे, तरी
@mpsc_office
आपणास विनंती आहे की�� तात्काळ निकाल जाहीर करून जॉइनिंग प्रक्रिया चालू करावी, कारण गेली अडीच वर्षापासून PSI 2022 ची प्रक्रिया रखडली आहे.
@Drsuvarnas
PSI 2021 प्रतीक्षायादी प्रसिद्ध केल्यामुळे PSI 2022 चा निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे, तरी @mpsc_office आपणास विनंती आहे कीं तात्काळ निकाल जाहीर करून जॉइनिंग प्रक्रिया चालू करावी, कारण गेली अडीच वर्षापासून PSI 2022 ची प्रक्रिया रखडली आहे. @Drsuvarnas
@Viraj_Official1@mpsc_office@Drsuvarnas अंतिम निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे. तरी
@mpsc_office
आपणास नम्र विनंती आहे कीं गेली 5 महिण्यापासून रखडलेला PSI 2022 अंतिम निकाल जाहीर करावा. जाहिरात येऊन अडीच वर्षांपेक्षा जास्त दिवस झालेत.
@Drsuvarnas
PSI 2021 ची प्रतीक्षायादी जाहीर झाल्यामुळे PSI 2022 अंत��म निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे. तरी @mpsc_office आपणास नम्र विनंती आहे कीं गेली 5 महिण्यापासून रखडलेला PSI 2022 अंतिम निकाल जाहीर करावा. जाहिरात येऊन अडीच वर्षांपेक्षा जास्त दिवस झालेत. @Drsuvarnas
PSI 2021 ची प्रतीक्षा यादी जाहीर केल्याबद्दल @mpsc_office चे खूप खूप आभार. यामुळे PSI 2022 चा निकाल जाहीर करण्यातील अडथळा दूर झाला आहे, तरी PSI 2022 चा निकाल तात्काळ जाहीर करावा ही कळकळीची विनंती. जाहिरात येऊन अडीच वर्षपूर्ण झाले आहेत. @Drsuvarnas@AbhiPawarBJP@RRPSpeaks
@MeshramDayanand Combine पूर्व परीक्षा 8 ऑक्टोबर 2022, PSI मुख्य 1, 29 ऑक्टोबर 2023, ग्राउंड 24 में-6 जून 2024, मुलाखत 2 जुलै-1 ऑगस्ट. PSI 2022 सर्वसाधारण निवड यादी 1 ऑगस्टला जाहीर केली तरी अद्याप PSI
अंतिम निकाल लागला नाही, कृपया @MeshramDayanand सर आपण यात लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा.
@MeshramDayanand Combine पूर्व परीक्षा 8 ऑक्टोबर 2022, PSI मुख्य 1, 29 ऑक्टोबर 2023, ग्राउंड 24 में-6 जून 2024, मुलाखत 2 जुलै-1 ऑगस्ट. PSI 2022 सर्वसाधारण निवड यादी 1 ऑगस्टला जाहीर केली तरी अद्याप PSI
अंतिम निकाल लागला नाही, कृपया @MeshramDayanand
सर आपण यात लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा.
PSI 2021 प्रतीक्षा यादी जाहीर केल्याबद्दल @mpsc_office चे खूप खूप आभार. प्रतीक्षायादी लावल्यामुळे PSI 2022 चा निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे, तरी PSI 2022 चा निकाल तात्काळ जाहीर करावा ही विनंती, कारण गेली अडीच वर्ष झालं PSI 2022 प्रक्रिया चालू आहे. @Drsuvarnas
PSI 2022 सर्वसाधारण निवड यादी 1 ऑगस्ट रोजी जाहीर झाली, तरी अद्याप अंतिम निकाल जाहीर झाला नाही. आपणास विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा. नवीन सरकार कडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@AbhiPawarBJP@RRPSpeaks
@Viraj_Official1@mpsc_office@Drsuvarnas@AbhiPawarBJP@RRPSpeaks आपणास विनंती आहे की न्यायालयीन प्रकरणात तात्काळ मार्ग काढून, जॉइनिंग प्रोसेस सुरु करावी. जॉइनिंग उशीरा झाल्यामुळे मुलं ���ैराश्यात आहेत. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे PSI होऊन पणं मिळेल ते काम करायची वेळ आलीय..