@Sonalimumbai1 त्यांनी कमीत कमी दुसऱ्या समाजातील लोकांना उठवून बसवला नाही , विलासराव देशमुखांची भूमिका बरोबर होती , आहे, राहील , तसाच आरक्षण दिले पाहिजे
@paakittadnya चित्रात असणाऱ्या सर्वांना घोड लावणारी आमची विचारधारा, एका पण माकडाने सर्वसामान्य जनतेचा विचार केला नाही.
यांना सगळ्यांना फक्त राजकारणच करायचं आहे .
तो सोमय्या तर नुसते आरोप करतो आणि गप बसतो, त्याच्यावरच केस टाकायला पाहिजे, कोर्टाचा वेळ वाया घालवतो म्हणून,एक तर आरोपी शिक्षा भोगेल
@bvpat2501 आणि सुरू काय आहे ,
कोण छत्रपतींचा अपमान करतय तर कोण महात्मा फुलेंचा करतात, जस की यांच्यात शर्यत लागली आहे ,
ते होतंय नाही होतंय तोपर्यंत ती हिंदू मुस्लिम सुरू झालं
अजून देवावर राजकारण आलेलं नहीं tepn येईल
बर यात होतंय काय ?
सर्वसामान्य घरातील पोर भरडली जात आहेत ,
@bvpat2501 ज्यांना दाखवायचं आहे ते दाखवत फिरत आहेत , ते जाऊदे ओ,
सद्याचे प्रश्न काय आहे ?
रिसेशन आल आहे
महागाई दिवसेंदिवस वाढत आहे
बेरोजगारी वाढत आहे
पोर बिना लग्नाची राहत आहेत,
शेतकरी पोरांना पोरी कोणी देत नाही आहे ,
इंजिनिअर पोरीच्या बापाला अपेक्षा खूप आहेत
ह्यावर उत्तर कोणी देणार
@AniketP73861782 @jeetu_ltr Are to योगायोग असू शकतो पण हा गोप्या काय म्हणाला ह्यावर कोण बोलायला तयार नाही , छत्रपती महाराज यांच्या विषयी bjp chya लोकांना किती कळवळा आहे ते दिसत आहे , हे लोक जाणून भिजून लोकात भांडणे लावायची काम करत आहेत,
@drsandeeppatil@bvpat2501 Tumch knowledge jara nahi खूपच कमी आहे, बोलण्यापेक्षा करण्यावर जास्त भर द्यायची असते, पोकळ पॅकेज तर निर्मला ताई पण करत्यात की,
महाराष्ट्राच्या गावावर हकक सांगायचं धाडस कधी झालं न्वत
@5Dhanraj121 Kon व्हीवळताहेत ते दिसत आहे वेगळं सांगायची गरज नाही, ब्राम्हण संगीताला नाही तर एवढी जळली,माझ्या लग्नासाठी सुध्धा गुरवच बोलवणार,
तुला "मम भार्या समर्पयामि" म्हणायची खाज असेल तर तू घे